मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएचएससी कला (मराठी माध्यम) इयत्ता १२ वी

खालील जोड्यांपैकी चुकीची जोडी दुरुस्त करून ती पुन्हा लिहा: (i) वेग आणि अचूकता - शहरीकरण (ii) विज्ञाननिष्ठता - आधुनिकीकरण (iii) यांत्रिकीकरण - औदयोगिकीकरण (iv) तत्त्वांची उदारता - जागतिकीकरण - Sociology [समाजशास्त्र]

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील जोड्यांपैकी चुकीची जोडी दुरुस्त करून ती पुन्हा लिहा:

पर्याय

  • वेग आणि अचूकता - शहरीकरण

  • विज्ञाननिष्ठता - आधुनिकीकरण

  • यांत्रिकीकरण - औदयोगिकीकरण

  • तत्त्वांची उदारता - जागतिकीकरण

MCQ
Advertisements

उत्तर

चुकीची जोडी: वेग आणि अचूकता - शहरीकरण

योग्य जोडी: वेग आणि अचूकता - अंकीकृतकरण

shaalaa.com
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
2024-2025 (July) Official Board Paper

APPEARS IN

Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×