Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील जोड्यांपैकी चुकीची जोडी दुरुस्त करून ती पुन्हा लिहा:
पर्याय
जीवात्मावाद - एडवर्ड टेलर
चेतनावाद - रॉबर्ट मॅरेट
कुलप्रतिकवाद - जेम्स फ्रेझर
निसर्गवाद - कार्ल मार्क्स
MCQ
Advertisements
उत्तर
चुकीची जोडी: निसर्गवाद - कार्ल मार्क्स
योग्य जोडी: निसर्गवाद - मॅक्स म्युलर
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
2024-2025 (July) Official Board Paper
