Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील जोड्यांपैकी चुकीची जोडी दुरुस्त करून ती पुन्हा लिहा:
पर्याय
ब्राह्मो समाज - राजा राममोहन रॉय
आर्य समाज - स्वामी दयानंद सरस्वती
सत्यशोधक समाज - आत्माराम पांडुरंग तर्खडकर
हरिजन सेवक संघ - महात्मा गांधी
MCQ
Advertisements
उत्तर
चुकीची जोडी: सत्यशोधक समाज - आत्माराम पांडुरंग तर्खडकर
योग्य जोडी: सत्यशोधक समाज - महात्मा जोतिबा फुले
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
2024-2025 (July) Official Board Paper
