हिंदी

खालील जोड्यांपैकी चुकीची जोडी दुरुस्त करून ती पुन्हा लिहा: (i) ब्राह्मो समाज - राजा राममोहन रॉय (ii) आर्य समाज - स्वामी दयानंद सरस्वती (iii) सत्यशोधक समाज - आत्माराम पांडुरंग तर्खडकर - Sociology [समाजशास्त्र]

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील जोड्यांपैकी चुकीची जोडी दुरुस्त करून ती पुन्हा लिहा:

विकल्प

  • ब्राह्मो समाज - राजा राममोहन रॉय

  • आर्य समाज - स्वामी दयानंद सरस्वती

  • सत्यशोधक समाज - आत्माराम पांडुरंग तर्खडकर

  • हरिजन सेवक संघ - महात्मा गांधी

MCQ
Advertisements

उत्तर

चुकीची जोडी: सत्यशोधक समाज - आत्माराम पांडुरंग तर्खडकर

योग्य जोडी: सत्यशोधक समाज - महात्मा जोतिबा फुले

shaalaa.com
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
2024-2025 (July) Official Board Paper

APPEARS IN

Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×