हिंदी

घरगुती हिंसा प्रतिबंधक कायदा ______ साली पारित करण्यात आला. - Sociology [समाजशास्त्र]

Advertisements
Advertisements

प्रश्न

घरगुती हिंसा प्रतिबंधक कायदा ______ साली पारित करण्यात आला.

विकल्प

  • १९९५

  • २००५

  • २०११

  • २००२

MCQ
रिक्त स्थान भरें
Advertisements

उत्तर

घरगुती हिंसा प्रतिबंधक कायदा २००५ साली पारित करण्यात आला.

स्पष्टीकरण:

कौटुंबिक छळापासून महिलांना कायदेशीर संरक्षण देण्यासाठी ‘कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण कायदा’ २००५ मध्ये मंजूर करण्यात आला. या कायद्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी २६ ऑक्टोबर २००६ पासून सुरू झाली.

shaalaa.com
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
2024-2025 (March) Official
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×