हिंदी

खालील जोड्यांपैकी चुकीची जोडी दुरुस्त करून ती पुन्हा लिहा: (i) भारतातील पहिली कामगार संघटना - बॉम्बे हिल हॅन्ड्स असोसिएशन (ii) इंडियन नॅशनल ट्रेड युनियन काँग्रेस (इंटक) - १९४७ - Sociology [समाजशास्त्र]

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील जोड्यांपैकी चुकीची जोडी दुरुस्त करून ती पुन्हा लिहा:

विकल्प

  • भारतातील पहिली कामगार संघटना - बॉम्बे हिल हॅन्ड्स असोसिएशन

  • इंडियन नॅशनल ट्रेड युनियन काँग्रेस (इंटक) - १९४७ 

  • नर्मदा बचाव आंदोलन - सुंदरलाल बहुगुणा

  • चिपको आंदोलन - अमृता देवी

MCQ
Advertisements

उत्तर

चुकीची जोडी: नर्मदा बचाव आंदोलन - सुंदरलाल बहुगुणा

योग्य जोडी: नर्मदा बचाव आंदोलन - मेधा पाटकर

shaalaa.com
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
2024-2025 (July) Official Board Paper

APPEARS IN

Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×