हिंदी

खालील मध्ये फरक स्पष्ट करा. शहरीकरण आणि औदयोगिकीकरण - Sociology [समाजशास्त्र]

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील मध्ये फरक स्पष्ट करा.

शहरीकरण आणि औदयोगिकीकरण

अंतर स्पष्ट करें
Advertisements

उत्तर

औद्योगिकीकरण शहरीकरण
औद्योगिकीकरण ही अशी सामाजिक आणि आर्थिक बदलाची प्रक्रिया आहे, ज्याद्वारे मानवी समाज हा पूर्व-औद्योगिक अवस्थेतून औद्योगिक अवस्थेत रूपांतरित होतो. शहरीकरण ही एक दुहेरी प्रक्रिया आहे, ज्यामध्ये केवळ खेड्यातून शहराकडे स्थलांतर होत नाही, तर शेती सोडून व्यापार, सेवा आणि व्यवसायांकडे कल वाढतो. यामुळे स्थलांतरित लोकांच्या वृत्ती, श्रद्धा, मूल्ये आणि वर्तणुकीत बदल होतो.
औद्योगिकीकरण हे प्रामुख्याने कारखाने आणि उद्योगांच्या वाढीशी संबंधित आहे. शहरीकरण हे प्रामुख्याने ग्रामीण आणि आदिवासी भागातून औद्योगिक ठिकाणांकडे होणाऱ्या स्थलांतराशी संबंधित आहे.
औद्योगिकीकरणामुळे भारतीय समाजात मोठे सामाजिक बदल घडून आले आहेत. शहरीकरणाचे परिणाम ग्रामीण आणि शहरी अशा दोन्ही भागांत दिसून येतात. स्थलांतरामुळे शहरांचा आकार आणि गुंतागुंत वाढत आहे.
अवजड यंत्रसामग्रीचा वापर (यंत्रिकीकरण) आणि स्वयंचलित यंत्रणा (Automation) हे औद्योगिकीकरणाचे परिणाम होते. आधुनिक शहरीकरण हे औद्योगिकीकरणाचा परिणाम आहे. रोजगाराच्या शोधात लोक शहरी भागांकडे आकर्षित झाले.
औद्योगिकीकरणामुळे अप्रत्यक्षपणे संयुक्त कुटुंब पद्धतीचे विघटन झाले आणि कुटुंबांचा आकार लहान झाला. शहरीकरणामुळे प्रचंड लोकवस्तीत असूनही एकटेपणा वाटण्याची (Lonely in a crowd) भावना निर्माण झाली आहे.
औद्योगिकीकरण प्रक्रियेचा सर्वात महत्त्वाचा पैलू म्हणजे ‘श्रमाची विभागणी’ (Division of Labour) हा होय. शहरीकरणामुळे ग्रामीण आणि शहरी दोन्ही समुदायांवर प्रभाव पडतो. शहरांची घनता आणि सामाजिक विविधता सातत्याने वाढत जाते.
shaalaa.com
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
2024-2025 (July) Official Board Paper
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×