हिंदी

खालील मुद्‌द्याना अनुसरून सखू आजीविषयी तुमचे मत लिहा. करारीपणा

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील मुद्‌द्याना अनुसरून सखू आजीविषयी तुमचे मत लिहा.

करारीपणा

दीर्घउत्तर
Advertisements

उत्तर

सखू आजीच्या स्वभावात करारीपणा होता. तिच्या मनाला जे योग्य वाटत असे ते ती बेधडकपणे सर्वांसमोर मांडत असे. गावात जेव्हा चाकबंदी झाली, तेव्हा सातबाच्या मुलाने गावाचा नियम तोडला. त्यावेळी सर्वांमते सातबाच्या मुलाला दंड करण्याचा निर्णय घेण्यात आला; मात्र त्यावेळी एकट्या सखू आजीने एका वाक्यातच तिचा निर्णय सांगितला, की पोरगं मांडीवर घाण करतंय म्हणून मांडी कापता व्हयगाऽऽ? त्यानंतर सातबाच्या मुलाला कोणीच काही बोलले नाही. म्हणजेच, सखू आजीच निर्भीडपणे व स्पष्ट शब्दांत तिचे मत मांडत असे. त्यातूनच तिचा करारीपणा दिसून येतो.

shaalaa.com
गद्य (9th Standard)
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 8.1: सखू आजी - स्वाध्याय [पृष्ठ २९]

APPEARS IN

बालभारती Marathi Aksharbharati Standard 9 Maharashtra State Board
अध्याय 8.1 सखू आजी
स्वाध्याय | Q ५. (आ)(१) | पृष्ठ २९

संबंधित प्रश्न

योग्य पर्याय ओळखून वाक्य पूर्ण करा.

लेखकांना आजपर्यंत बसला नव्हता तेवढा धक्का बसला, कारण ______.


जोड्या जुळवा.

पुढील दोन चौकटीतील शब्दांचा सहसंबंध ओळखून जोड्या लावा.

धीट, हजर, सुंदर, स्तुती भित्रा, गैरहजर, कुरूप, निंदा

 

  अ 
(१)    
(२)    
(३)    
(४)    

खालील परिणामाबाबतच्या घटना लिहा.

परिणाम: शिरीषला वारंवार खेद वाटायचा.


आकृतिबंध पूर्ण करा.


आकृती पूर्ण करा. 


वाक्य पूर्ण करा.

इंडियन पेनिनशुला रेल्वे धावलेली ठिकाणे- __________ ते ___________


खालील शब्दासाठी पाठात आलेले पर्यायी शब्द शोधून लिहा.

आश्चर्य - 


खालील शब्दासाठी पाठात आलेले पर्यायी शब्द शोधून लिहा.

गंमत - 


‘रेल्वेचा शोध देशाच्या आर्थिक विकासाला गती देणारा ठरला’, तुमचे मत लिहा.


तुमच्या मते रेल्वेप्रवासाचे असलेले फायदे व तोटे सविस्तर लिहा.


आकृतिबंध पूर्ण करा.


कंसातील सूचनेनुसार बदल करा.

आजी माझ्या जवळची होती. (अधोरेखित शब्दाचा विरुद्धार्थी शब्द लिहून वाक्य पुन्हा लिहा.)


‘बदलत्या गावगाड्यात आजीला जागाच उरली नाही.’ या विधानाबाबत तुमचे मत सविस्तर लिहा.


कारणे लिहा.

फक्त ॲल्युमिनिअमचेच वाळे पक्ष्यांच्या पायात अडकवतात कारण ______


कारणे लिहा.

लेखकाला लिंबाचे झाड जीवनदायी वाटले, कारण....


चौकट पूर्ण करा.


‘परसदार’ या शब्दापासून चार अर्थपूर्णशब्द तयार करा.


खालील वाक्याचा संदर्भासहित अर्थ स्पष्ट करा.

लेखक सातारा जिल्ह्यातील औंधला जायच्या विचारात होते.


w-a-t-e-r हा शब्द हेलन कशा शिकल्या ते लिहून आकृती पूर्ण करा.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×