हिंदी

कारणे लिहा. इंग्रजांनी देऊ केलेली मुंबई-ठाणे रेल्वे प्रवासाची इनामे काही दिवसांनी बंद करण्यात आली.

Advertisements
Advertisements

प्रश्न

कारणे लिहा.

इंग्रजांनी देऊ केलेली मुंबई-ठाणे रेल्वे प्रवासाची इनामे काही दिवसांनी बंद करण्यात आली.

कारण बताइए
Advertisements

उत्तर

  1. रेल्वे प्रवासाबाबत लोकांमध्ये अनेक चित्रविचित्र अफवा पसरल्या होत्या. त्यामुळे रेल्वे प्रवासासाठी लोक तयार होत नव्हते. कितीही समजावले तरी लोकांचे समाधान काही होत नव्हते. अखेर दर माणशी एक रुपया इनाम आणि मोफत प्रवासाचा डंका वाजवला.
  2. पैशाच्या लालुचीने ठाण्याच्या घंटाळीवरचे आणि मुंबईचे लोक आगगाडीने जाऊ लागले का त्यांच्या घरची माणसे आजूबाजूला उभी राहून ठणाण धाय मोकलायची. त्यांची समजूत काढता काढता रेल्वेचे अधिकारी अगदी टेकीला यायचे.
  3. एकदा ते प्रवासी ठाणे-मुंबईची सफर करून सुखरूप परत आले, म्हणजे मग मात्र चौकशी करणाऱ्यांचे घोळकेच्या घोळके त्यांच्याभोवती जमायचे.
  4. रुपयांचे इनाम पुढे आठ आण्यांवर आले. नंतर चार आणे झाले. लोकांचा धीर चेपलासे पाहून, इनामे बंद झाली.
shaalaa.com
गद्य (9th Standard)
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 4.1: जी. आय. पी. रेल्वे - स्वाध्याय [पृष्ठ १४]

APPEARS IN

बालभारती Marathi Aksharbharati Standard 9 Maharashtra State Board
अध्याय 4.1 जी. आय. पी. रेल्वे
स्वाध्याय | Q ५. (आ) | पृष्ठ १४

संबंधित प्रश्न

योग्य पर्याय ओळखून वाक्य पूर्ण करा.

लेखकांना शिरीषला कार्यक्रम द्यायचा नव्हता, कारण....


खालील परिणामाबाबतच्या घटना लिहा.

परिणाम: शिरीषला वारंवार खेद वाटायचा.


खालील शब्द व त्यांचे अर्थ यांच्या जोड्या लावा.

‘अ’ गट ‘ब’ गट
(१) कोलाहल (अ) प्रवासी
(२) तऱ्हेवाईक (आ) विचित्र
(३) मुसाफिर (इ) प्रेरित
(४) उद्युक्त (ई) गोंधळ

‘रेल्वेचा शोध देशाच्या आर्थिक विकासाला गती देणारा ठरला’, तुमचे मत लिहा.


स्वातंत्र्यपूर्वकाळात भारतीयांवर असलेल्या अंधश्रद्धांच्या प्रभावांसंबंधी तुमचे विचार स्पष्ट करा.


______ दिव्याच्या शोधाची बातमी जगभर पसरली.


योग्य पर्याय शोधून वाक्य पूर्ण करा.

प्लेटिनमचा प्रयोग ______ होता.


खालील घटनेचा लेखकावर झालेला परिणाम लिहा.


गुणवैशिष्ट्ये लिहा.


सखू आजीच्या व्यक्तिमत्त्व विशेषांपैकी तुम्हांला भावलेल्या कोणत्याही दोन विशेषांचे सकारण स्पष्टीकरण करा.


‘बदलत्या गावगाड्यात आजीला जागाच उरली नाही.’ या विधानाबाबत तुमचे मत सविस्तर लिहा.


आकृती पूर्ण करा.


पक्ष्यांच्या स्थलांतराची वैशिष्ट्ये लिहा.


वाक्य पूर्ण करा.

गिर्यारोहकांच्यामागे जाणारे पक्षी-


कारणे लिहा.

हिवाळ्यात पक्षी दक्षिणेकडे स्थलांतर करतात कारण .....


कारणे लिहा.

पारव्याची जोडी लिंबाच्या झाडावर राहते, कारण....


लिंबाच्या झाडाला खालील वैशिष्ट्य कोणी कोणी प्राप्त करून दिली.

जीवनदायी झाड-


चूक की बरोबर ते लिहा.

इतर पक्ष्यांच्या त्रासामुळे पारव्याची जोडी लिंबाच्या झाडावरून हलली.


लेखकाच्या मुलाने पारव्यांच्या जोडीचा आश्रय - त्यांचे घरटे वारंवार पाहिल्यामुळे पारव्याचे जोडपे हळूहळू दिसेनासे झाले. ही घटना तुम्हाला काय सांगते, ते स्पष्ट करा.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×