हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डएसएससी (मराठी माध्यम) १० वीं कक्षा

चौरसाचा कर्ण 50 सेमी असून असे वर्तुळ काढा, की जे चौरसाच्या सर्व बाजूंना स्पर्श करेल. वर्तुळाची त्रिज्या मोजून लिहा.

Advertisements
Advertisements

प्रश्न

चौरसाचा कर्ण `sqrt50` सेमी असून असे वर्तुळ काढा, की जे चौरसाच्या सर्व बाजूंना स्पर्श करेल. वर्तुळाची त्रिज्या मोजून लिहा.

योग
Advertisements

उत्तर

कच्ची आकृती 

आकृतीत दर्शवल्याप्रमाणे, `square`ABCD हा चौरस आहे.

∴ ΔABC मध्ये, ∠B = 90° ........[चौरसाचा कोन]

AC = `sqrt50` सेमी ............[पक्ष]

समजा, AB = BC = a सेमी

∴ AC2 = AB2 + BC2 ...........[पायथागोरसचे प्रमेय]

∴ 50 = a2 + a2

∴ 2a2 = 50

∴ a2 = 25

∴ a = 5 सेमी

5 सेमी बाजू असलेला चौरस काढू.

वर्तुळाचे केंद्र मिळवण्यासाठी बाजू AB व BC वर अनुक्रमे बिंदू Q व P वर लंबदुभाजक काढू. हे लंबदुभाजक परस्परांना R बिंदूमध्ये छेदतात.

PR किंवा QR ही त्रिज्या घेऊन व R हे केंद्र घेऊन आपण अपेक्षित वर्तुळ काढू शकतो.

रचनेच्या पायऱ्या: 

  1. 5 सेमी बाजू असलेला ABCD हा चौरस काढा.
  2. बाजू AB ला बिंदू Q वर छेदणारा लंबदुभाजक काढा. बाजू BC ला बिंदू P वर छेदणारा लंबदुभाजक काढा. ह्या लंबदुभाजकांच्या छेदनबिंदूला R नाव द्या.
  3. R हे केंद्र व RP ही त्रिज्या घेऊन वर्तुळ काढा.  
shaalaa.com
समरूप त्रिकोणाची रचना
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 4: भौमितिक रचना - Q ५)

संबंधित प्रश्न

जर ΔABC ~ ΔLBN, ΔABC मध्ये AB= 5.1 सेमी, ∠B = 40°, BC = 4.8 सेमी, `"AC"/"LN" = 4/7` तर ΔABC व ΔLBN काढा.


पुढील उपप्रश्नासाठी चार पर्यायी उत्तरे दिली आहेत. त्यांपैकी अचूक पर्याय निवडून त्यांचे वर्णाक्षर लिहा.

ΔLMN ∼ ΔHIJ व `"LM"/"HI" = 2/3`, तर ______ 


पुढील उपप्रश्नासाठी चार पर्यायी उत्तरे दिली आहेत. त्यांपैकी अचूक पर्याय निवडून त्यांचे वर्णाक्षर लिहा.

आकृतीमध्ये ΔABC ∼ ΔADE आहे, तर त्यांच्या संगत बाजूचे गुणोत्तर ______ आहे. 


पुढील उपप्रश्नासाठी चार पर्यायी उत्तरे दिली आहेत. त्यांपैकी अचूक पर्याय निवडून त्यांचे वर्णाक्षर लिहा.

ΔABC ∼ ΔAQR `"AB"/"AQ" = 7/5` असल्यास, खालीलपैकी कोणता पर्याय सत्य आहे?


ΔABC हा 60° काढा व तो दुभागा. 


∠PQR हा 115° काढा. त्याचे दोन एकरूप कोनांत विभाजन करा. 


रेख AB = 9.7 सेमी लांबीचा काढा. त्यावर बिंदू P असा घ्या, की AP = 3.5 सेमी, A – P – B. बिंदू P मधून रेख AB ला लंब काढा. 


ΔABC ∼ ΔPBQ, ΔABC मध्ये , AB = 3 सेमी, ∠B = 90°, BC = 4 सेमी व त्रिकोणाच्या संगत बाजूंचे गुणोत्तर 7:4 असल्यास ΔPBQ काढा.


ΔXYZ ∼ ΔPYR. ΔXYZ मध्ये, XY = 4.5 सेमी, ∠Y = 60°, YZ = 5.1 सेमी व `"XY"/"PY" = 4/7,` तर ΔXYZ व ΔPYR काढा. 


ΔPQR मध्ये, ∠P = 40°, PQ ≅ PR, QR = 7 सेमी. ΔXYZ ∼ ΔPQR, XY:PQ = 3:2 असल्यास ΔXYZ काढा. 


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×