Please select a subject first
Advertisements
Advertisements
निम्नलिखित अपठित गद्यांश पढ़कर दी गई सूचनाओं के अनुसार कृतियाँ कीजिए।
|
मधुरता सत्य का अनुपान है और मितता उसका पथ्य है। जिसे हम सम्यक वाणी कहते हैं; वह सत्य, मित और मधुर होती है और वही परिणामकारक भी होती है। समाज का हित किस बात में है, समझना कभी कठिन हो सकता है। परंतु सम्यक वाणी से ही वह सधेगा, यह किसी भी आदमी के लिए समझना कठिन नहीं होना चाहिए। परंतु यही आज भारी हो रहा है। समाजहित के नाम पर कार्यकर्ताओं की वाणी दूषित हो गई हैं, अर्थात मन ही दूषित हो गया है। फिर कृति कैसे भूषित हो सकती है? आज लेखन व भाषण के साधन सुलभतम हो गए हैं। परंतु शायद इसी कारण सभ्य वाणी दुर्लभ हो गई है। सभ्य वाणी को खोकर सुलभ साधनों की प्राप्ति करना यानी कवि की भाषा में नेत्र बेचकर चित्र खरीदने जैसा है। |
(1) संजाल पूर्ण कीजिए: (2)

(2) ‘वाणी : मनुष्य को प्राप्त वरदान’ इस विषय पर 25 से 30 शब्दों में अपने विचार लिखिए। (2)
Concept: अपठित गद्यांश
पुढील विधान सकारण स्पष्ट करा.
फुको यांच्या लेखनपद्धतीला ज्ञानाचे पुरातत्त्व म्हटले आहे.
Concept: महत्त्वाचे विचारवंत
पुढील संकल्पनाचित्र पूर्ण करा.

Concept: महत्त्वाचे विचारवंत
कार्ल मार्क्स यांचा वर्गसिद्धान्त स्पष्ट करा.
Concept: महत्त्वाचे विचारवंत
टिपा लिहा.
द्वंद्ववाद
Concept: महत्त्वाचे विचारवंत
थोडक्यात टिपा लिहा.
व्हॉल्टेअर
Concept: महत्त्वाचे विचारवंत
पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखून पुन्हा लिहा:
Concept: महत्त्वाचे विचारवंत
“मानवी इतिहास हा वर्गसंघर्षाचा इतिहास असतो,'' असे मत ______ या तत्त्वज्ञाने मांडले आहे.
Concept: महत्त्वाचे विचारवंत
भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण खात्याचे पहिले सरसंचालक ______ हे होते.
Concept: भारतीय इतिहासलेखनाची वाटचाल
मार्क्सवादी इतिहासलेखन म्हणजे काय?
Concept: भारतीय इतिहासलेखन : विविध तात्त्विक प्रणाली
टिपा लिहा.
प्राच्यवादी इतिहासलेखन
Concept: भारतीय इतिहासलेखन : विविध तात्त्विक प्रणाली
टिपा लिहा.
राष्ट्रवादी इतिहासलेखन
Concept: भारतीय इतिहासलेखन : विविध तात्त्विक प्रणाली
टिपा लिहा.
वंचितांचा इतिहास
Concept: भारतीय इतिहासलेखन : विविध तात्त्विक प्रणाली
दिलेल्या उताऱ्याचे वाचन करून त्याखालील प्रश्नांची उत्तरे लिहा.
| सोहगौडा ताम्रपट: हा ताम्रपट सोहगौडा (जिल्हा गोरखपूर, उत्तर प्रदेश) येथे सापडला. हा ताम्रपट मौर्य काळातील असावा असे मानले जाते. ताम्रपटावरील कोरीव लेख ब्राह्मी लिपीत आहे. लेखाच्या सुरुवातीस जी चिन्हे आहेत त्यातील पारासहित असलेला वृक्ष, तसेच पर्वत (एकावर एक असलेल्या तीन कमानी) ही चिन्हे प्राचीन आहत नाण्यांवरही आढळतात. चार खांबांवर उभे असलेले दुमजली इमारतीप्रमाणे दिसणारे चिन्ह कोठारघरांचे निदर्शक असावेत, असे अभ्यासकांचे मत आहे. या कोठारघरांमधील धान्य जपून वापरण्यात यावे, असा आदेश त्या लेखात दिलेला आहे. दुष्काळजन्य परिस्थितीचे निवारण करण्यासाठी काय काळजी घ्यावी, या संदर्भातील हा आदेश असावा, असे मानले जाते. |
- सोहगौडा ताम्रपट कोठे सापडला?
- सोहगौडा ताम्रपटावरील कोरीव लेख कोणत्या लिपीमध्ये लिहिलेला आहे?
- सोहगौडा ताम्रपटाचे इतिहासाचे साधन म्हणून महत्त्व स्पष्ट करा.
Concept: भारतीय इतिहासलेखनाची वाटचाल
एकोणिसाव्या शतकात स्त्रियांविषयी लेखन करणाऱ्या लेखिकांमध्ये ______ यांचे नाव अग्रणी आहे.
Concept: भारतीय इतिहासलेखन : विविध तात्त्विक प्रणाली
बखर म्हणजे काय?
Concept: भारतीय इतिहासलेखनाची वाटचाल
बखरीच्या प्रकारांविषयी सविस्तर माहिती लिहा.
Concept: भारतीय इतिहासलेखनाची वाटचाल
पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखून पुन्हा लिहा:
Concept: भारतीय इतिहासलेखनाची वाटचाल
पुढील विधान सकारण स्पष्ट करा.
जागतिक वारशाच्या पदास पात्र ठरणारी स्थळे, परंपरा यांची यादी युनेस्कोद्वारे जाहीर केली जाते.
Concept: उपयोजित इतिहास आणि विविध विषयांमधील संशोधन
इतिहासाच्या साधनांचे जतन व्हावे यासाठी किमान १० उपाय सुचवा.
Concept: उपयोजित इतिहास आणि वर्तमानकाळ
