Advertisements
Advertisements
Question
तीन-चार वाक्यांत उत्तरे लिहा.
घोडमासा पाहून मिनूला हसू का आले?
Advertisements
Solution
मिनू समुद्रात पोहोचल्यावर तिची एका विचित्र माशाशी टक्कर झाली. त्याचे तोंड घोड्यासारखे होते आणि त्याच्या पोटाला पिशवी होती, ज्यात छोटी छोटी पिल्ले बसली होती. घोडमाशाचे ते रूप पाहून मिनूला हसू आले.
RELATED QUESTIONS
का ते लिहा.
मुलांना गहिवरून आले.
खालील शब्दासारखे दोन-दोन शब्द लिहा.
खडखड -
खालील शब्दाचा वाक्यात उपयोग करा.
सुबक -
खालील शब्दाचा वाक्यात उपयोग करा.
कसब -
खालील शब्द असेच लिहा.
उद्यान, हायस्कूल, मुख्याध्यापक, विद्याव्यासंगी, विद्यार्थी, तिसऱ्या, दुसऱ्या, सर्वसामान्य, निश्चित, मार्गदर्शन, पद्धतशीर, विस्तृत, अभेद्य, गट्टी, तल्लख, बुद्धिमत्ता, महाविद्यालयीन, शिक्षण, स्वतः, विद्वान, प्राप्त, व्रात्य, विद्याविभूषित, उच्च, स्वतंत्र.
कुंदा केव्हा पोहायला शिकली होती?
आपण मातृभूमीबद्दल प्रेमभाव का बाळगायला हवा ते तुमच्या शब्दांत लिहा.
शेतात पीक यावे म्हणून शेतकरी कोणकोणती कामे करताे? त्या कामांची यादी करा.
तीन-चार वाक्यांत उत्तरे लिहा.
अप्पाजींनी ताजी कोबी कलिंग देशाकडे कशी पाठवली?
खालील चौकटीत काही प्राणी व काही पक्ष्यांची नावे लपलेली आहेत. ते शोधा व त्यांची नावे लिहा. उदा., वटवाघूळ.

