English
Maharashtra State BoardSSC (English Medium) 6th Standard

तक्रार व वनचर यांच्या माध्यमातून जोड्या पूर्ण करा. तक्रार वनचर (१) मोबाइलच्या आवाजाची भीती चिमणी (२) प्लॅस्टिक सेवनाने पोटदुखी ______ (३) ______ मासोळी (४) वारूळ, शेत नष्ट ______

Advertisements
Advertisements

Question

तक्रार व वनचर यांच्या माध्यमातून जोड्या पूर्ण करा.

तक्रार वनचर
(१) मोबाइलच्या आवाजाची भीती चिमणी
(२) प्लॅस्टिक सेवनाने पोटदुखी ______
(३) ______ मासोळी
(४) वारूळ, शेत नष्ट ______
Chart
Advertisements

Solution

तक्रार वनचर
(१) मोबाइलच्या आवाजाची भीती चिमणी
(२) प्लॅस्टिक सेवनाने पोटदुखी गाय 
(३) विषारी जलाने जीवाची तगमग मासोळी
(४) वारूळ, शेत नष्ट नाग
shaalaa.com
गद्य (6th Standard)
  Is there an error in this question or solution?
Chapter 16: मुक्या प्राण्यांची कैफियत - स्वाध्याय [Page 46]

APPEARS IN

Balbharati Marathi Sulabhbharati Standard 6 Maharashtra State Board
Chapter 16 मुक्या प्राण्यांची कैफियत
स्वाध्याय | Q १. | Page 46
Balbharati Marathi Sulabhbharati Ekatmik Standard 6 Maharashtra State Board
Chapter 16 मुक्या प्राण्यांची कैफियत
स्वाध्याय | Q १. | Page 32

RELATED QUESTIONS

तुम्ही एखादे चांगले काम केले आहे, त्या प्रसंगाचे अनुभवलेखन करा.


असे का घडले? ते लिहा.

केळूस्कर गुरुजींच्या मनात उद्यानात वाचत बसलेल्या विद्यार्थ्याबाबत कुतूहल निर्माण झाले.


आंतरजालावरून खालील मुद्‌द्यांच्या आधारे डॉ. आंबेडकर यांची माहिती मिळवा व लिहा.

(अ) पूर्ण नाव
(आ) जन्म स्थळ
(इ) जन्म दिनांक
(ई) आई-वडिलांचे नाव
(उ) शिक्षण
(ऊ) लिहिलेली पुस्तके
(ए) कार्य


आईने दूरध्वनीवरून बाबांना कोणता निरोप दिला?


‘अपयश ही यशाची पहिली पायरी आहे.’ यासारखी दोन वाक्ये खालील चौकटीत लिहा.


एक-दोन वाक्यांत उत्तरे लिहा.

खडकावर फुललेल्या फुलांचे रंग कोणते होते?


जमिनीच्या पोटात कोणकोणती खनिजे सापडतात?


आपण मातृभूमीबद्दल प्रेमभाव का बाळगायला हवा ते तुमच्या शब्दांत लिहा.


खालील वस्तूपासून तुमच्या घरी कोणकोणते पदार्थ तयार केले जातात. याविषयी आपापसांत गप्पा मारा.


घोटभर, मैलभर, तासभर, कणभर, चमचाभर हे शब्द वापरून वाक्ये लिहा.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×