English
Maharashtra State BoardSSC (English Medium) 6th Standard

खालील शब्दाचा वाक्यात उपयोग करा. सुबक -

Advertisements
Advertisements

Question

खालील शब्दाचा वाक्यात उपयोग करा.

सुबक -

One Line Answer
Advertisements

Solution

मी चिकणमातीचा वापर करून सुबक मडके घडवले.

shaalaa.com
गद्य (6th Standard)
  Is there an error in this question or solution?
Chapter 5: सुगरणीचे घरटे - स्वाध्याय [Page 10]

APPEARS IN

Balbharati Marathi Sulabhbharati Standard 6 Maharashtra State Board
Chapter 5 सुगरणीचे घरटे
स्वाध्याय | Q ४. (अ) | Page 10
Balbharati Marathi Sulabhbharati Ekatmik Standard 6 Maharashtra State Board
Chapter 5 सुगरीणचे घरटे
स्वाध्याय | Q ४. (अ) | Page 34

RELATED QUESTIONS

‘गाईचे हंबरणे’ तसे खालील पशुपक्ष्यांचे आवाजदर्शक शब्द लिहा.

(अ) बकरी -

(आ) वाघ -

(इ) बेडूक -

(ई) कुत्रा -

(उ) मांजर -

(ऊ) मोर -


तुम्ही एखादे चांगले काम केले आहे, त्या प्रसंगाचे अनुभवलेखन करा.


खालील शब्दाचा वाक्यात उपयोग करा.

कसब -


सुगरण पक्ष्याप्रमाणे तुमच्यात जर चिकाटी असेल, तर कोणकोणती कामे तुम्ही चांगली करू शकाल ते सांगा.


सांगा पाहू.

शिस्तीचे धडे
उत्तम गडे,
कणकण शोधते
कधीच न रडे.

कुंदाला नदीवर कोणते दृश्य दिसले?


कुंदाचे अभिनंदन करणारा कोणता संदेश तुम्ही भ्रमणध्वनीवरून पाठवाल ते खालील चौकाेनात लिहा.


‘मोठी आई’ साठी पाठात वापरले गेलेले शब्द शोधा व लिहा.


खालील तक्ता पूर्ण करा.

लोखंडी वस्तू काचेच्या वस्तू लाकडी वस्तू मातीच्या वस्तू
       

एक-दोन वाक्यांत उत्तरे लिहा.

अप्पाजींनी बैलगाडीत कशाचे पीक घ्यायला लावले?


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×