Advertisements
Advertisements
Question
ΔPQR मध्ये, ∠P = 40°, PQ ≅ PR, QR = 7 सेमी. ΔXYZ ∼ ΔPQR, XY:PQ = 3:2 असल्यास ΔXYZ काढा.
Advertisements
Solution

कच्ची आकृती
ΔPQR मध्ये, ∠P = 40°, PQ ≅ PR
∴ ΔPQR हा समद्विभुज त्रिकोण आहे.
∴ ∠Q ≅ ∠R
समजा, ∠Q = ∠R = a
∴ a + a + 40° = 180° ..........[त्रिकोणाच्या सर्व कोनांच्या मापांची बेरीज 180° असते.]
∴ 2a = 140°
∴ a = `140/2`
∴ a = 70°
∴ ∠Q = ∠R = 70°
ΔXYZ ∼ ΔPQR, `"XY"/"PQ" = "YZ"/"QR" = "XZ"/"PR"` .........[समरूप त्रिकोणांच्या संगत बाजू]
∴ `3/2 = "YZ"/7` .....[XY : PQ = 3:2 व QR = 7 सेमी]
∴ YZ = `(7 xx 3)/2 = 10.5` सेमी

रचनेच्या पायऱ्या:
| क्र. | ΔXYZ |
| i. | रेख YZ = 10.5 सेमी काढा. |
| ii. | बिंदू Y व Z वर 70° अंशाचा कोन करणारे किरण काढा. |
| iii. | त्यांच्या छेदनबिंदूला X नाव द्या. |
APPEARS IN
RELATED QUESTIONS
ΔPQR ~ ΔLTR, ΔPQR मध्ये PQ = 4.2 सेमी, QR = 5.4 सेमी, PR = 4.8 सेमी आणि `"PQ"/"LT"` = `3/4` तर ΔPQR व ΔLTR काढा.
ΔAMT ~ ΔAHE, ΔAMT मध्ये AM = 6.3 सेमी, ∠TAM = 50°, AT = 5.6 सेमी आणि `"AM"/"AH" = 7/5` तर ΔAHE काढा.
पुढील उपप्रश्नासाठी चार पर्यायी उत्तरे दिली आहेत. त्यांपैकी अचूक पर्याय निवडून त्यांचे वर्णाक्षर लिहा.
व्यासाच्या अंत्यबिंदूतून वर्तुळाला काढलेल्या स्पर्शिका परस्परांना ______ असतात.
पुढील उपप्रश्नासाठी चार पर्यायी उत्तरे दिली आहेत. त्यांपैकी अचूक पर्याय निवडून त्यांचे वर्णाक्षर लिहा.
ΔLMN ∼ ΔHIJ व `"LM"/"HI" = 2/3`, तर ______
रेख AB = 9.7 सेमी लांबीचा काढा. त्यावर बिंदू P असा घ्या, की AP = 3.5 सेमी, A – P – B. बिंदू P मधून रेख AB ला लंब काढा.
ΔAMT ~ ΔAHE, ΔAMT मध्ये AM = 6.3 सेमी, ∠MAT = 120°, AT = 4.9 सेमी, `"AM"/"HA" = 7/5` तर ΔAHE काढा.
ΔRHP ∼ ΔNED, ΔNED मध्ये, NE = 7 सेमी, ∠D = 30°, ∠N = 20° तसेच `"HP"/"ED" = 4/5,` तर ΔRHP काढा.
ΔABC ~ ΔPBR, BC = 8 सेमी, AC = 10 सेमी , ∠B = 90°, `"BC"/"BR" = 5/4`, तर ΔPBR काढा.
ΔAMT ~ ΔAHE, ΔAMT मध्ये, AM = 6.3 सेमी, ∠TAM = 50°, AT = 5.6 सेमी, `"AM"/"AH" = 7/5`, तर ΔAHE काढा.
चौरसाचा कर्ण `sqrt50` सेमी असून असे वर्तुळ काढा, की जे चौरसाच्या सर्व बाजूंना स्पर्श करेल. वर्तुळाची त्रिज्या मोजून लिहा.
