English

निवडणुकीतील भ्रष्टाचारामुळे लोकांचा लोकशाही प्रक्रियेवरचा विश्वास उडू शकतो. - History and Political Science [इतिहास व राज्यशास्त्र]

Advertisements
Advertisements

Question

निवडणुकीतील भ्रष्टाचारामुळे लोकांचा लोकशाही प्रक्रियेवरचा विश्वास उडू शकतो.

Options

  • बरोबर

  • चूक

MCQ
True or False
Advertisements

Solution

निवडणुकीतील भ्रष्टाचारामुळे लोकांचा लोकशाही प्रक्रियेवरचा विश्वास उडू शकतो- बरोबर

कारण -

  1. लोकशाही मजबूत बनण्यासाठी न्याय्य व खुल्या वातावरणात निवडणुका होणे आवश्यक असते.
  2. परंतु काही वेळा निवडणूक प्रक्रियेत मोठा भ्रष्टाचार होतो.
  3. बनावट मतदान होणे, मतदानासाठी पैसे वा वस्तूंचे वाटप होणे, मतदार वा मतपेट्या पळवून नेणे असे प्रकार वाढत जातात. त्यामुळे लोकांचा लोकशाही प्रक्रियेवरचा विश्वास उडू शकतो.
shaalaa.com
भारतीय लोकशाहीसमोरील आव्हाने
  Is there an error in this question or solution?
Chapter 2.5: भारतीय लोकशाहीसमोरील आव्हाने - स्वाध्याय [Page 99]

APPEARS IN

Balbharati Itihas va Rajyashastra [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
Chapter 2.5 भारतीय लोकशाहीसमोरील आव्हाने
स्वाध्याय | Q २. (३) | Page 99

RELATED QUESTIONS

लोकशाहीमध्ये _______ निवडणुकीत सामील होऊन सत्तेत प्रवेश करतात.


जगातील सर्वच लोकशाही राष्ट्रांपुढील मोठे आव्हान म्हणजे ______.


लोकशाही टिकवण्यासाठी दक्ष राहावे लागते.


डाव्या उग्रवादी चळवळीत आज शेतकरी व आदिवासी यांच्या समस्यांचे महत्त्व वाढत आहे.


संकल्‍पना स्‍पष्‍ट करा.

डावे उग्रवादी


संकल्‍पना स्‍पष्‍ट करा.

भ्रष्टाचार


भारतात लोकशाहीच्या यशासाठी कोणत्या बाबी आवश्यक आहेत?


राजकारणाचे गुन्हेगारीकरण झाल्यामुळे कोणते परिणाम होतात?


राजकीय प्रक्रिया पारदर्शक होण्यासाठी कोणते प्रयत्न केले जातात?


पुढील संकल्पना स्पष्ट करा:

भ्रष्टाचार


पुढील संकल्पना स्पष्ट करा.

राजकारणाचे गुन्हेगारीकरण


पुढील संकल्पना पूर्ण करा:


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×