Advertisements
Advertisements
प्रश्न
निवडणुकीतील भ्रष्टाचारामुळे लोकांचा लोकशाही प्रक्रियेवरचा विश्वास उडू शकतो.
पर्याय
बरोबर
चूक
Advertisements
उत्तर
निवडणुकीतील भ्रष्टाचारामुळे लोकांचा लोकशाही प्रक्रियेवरचा विश्वास उडू शकतो- बरोबर
कारण -
- लोकशाही मजबूत बनण्यासाठी न्याय्य व खुल्या वातावरणात निवडणुका होणे आवश्यक असते.
- परंतु काही वेळा निवडणूक प्रक्रियेत मोठा भ्रष्टाचार होतो.
- बनावट मतदान होणे, मतदानासाठी पैसे वा वस्तूंचे वाटप होणे, मतदार वा मतपेट्या पळवून नेणे असे प्रकार वाढत जातात. त्यामुळे लोकांचा लोकशाही प्रक्रियेवरचा विश्वास उडू शकतो.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
लोकशाहीमध्ये _______ निवडणुकीत सामील होऊन सत्तेत प्रवेश करतात.
जगातील सर्वच लोकशाही राष्ट्रांपुढील मोठे आव्हान म्हणजे ______.
लोकशाही टिकवण्यासाठी दक्ष राहावे लागते.
डाव्या उग्रवादी चळवळीत आज शेतकरी व आदिवासी यांच्या समस्यांचे महत्त्व वाढत आहे.
संकल्पना स्पष्ट करा.
डावे उग्रवादी
संकल्पना स्पष्ट करा.
भ्रष्टाचार
भारतात लोकशाहीच्या यशासाठी कोणत्या बाबी आवश्यक आहेत?
राजकारणाचे गुन्हेगारीकरण झाल्यामुळे कोणते परिणाम होतात?
राजकीय प्रक्रिया पारदर्शक होण्यासाठी कोणते प्रयत्न केले जातात?
पुढील संकल्पना स्पष्ट करा:
भ्रष्टाचार
पुढील संकल्पना स्पष्ट करा.
राजकारणाचे गुन्हेगारीकरण
पुढील संकल्पना पूर्ण करा:

