मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता १० वी

राजकीय प्रक्रिया पारदर्शक होण्यासाठी कोणते प्रयत्न केले जातात? - History and Political Science [इतिहास व राज्यशास्त्र]

Advertisements
Advertisements

प्रश्न

राजकीय प्रक्रिया पारदर्शक होण्यासाठी कोणते प्रयत्न केले जातात?

टीपा लिहा
Advertisements

उत्तर

राजकीय प्रक्रिया पारदर्शक होण्यासाठी पुढील प्रयत्न केले जातात-

  1. निवडणुका खुल्या आणि न्याय्य वातावरणात घेण्यासाठी स्वतंत्र निवडणूक यंत्रणा निर्माण केली जाते.
  2. राजकारणाचे गुन्हेगारीकरण रोखण्यासाठी कडक शिक्षा देणारे कायदे निर्माण केले जातात.
  3. राजकारणात आणि निवडणुकीत भ्रष्टाचार होऊ नये म्हणून कायदेनिर्मिती केली जाते.
  4. भ्रष्टाचारी, गुन्हेगार अशांना दोन वर्षांपेक्षा जास्त कालावधीची शिक्षा झाली असल्यास राजकीय प्रक्रियेत सहभागी होण्यास न्यायालयांनी बंदी घातली आहे.
shaalaa.com
भारतीय लोकशाहीसमोरील आव्हाने
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 2.5: भारतीय लोकशाहीसमोरील आव्हाने - स्वाध्याय [पृष्ठ ९९]

APPEARS IN

बालभारती Itihas va Rajyashastra [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
पाठ 2.5 भारतीय लोकशाहीसमोरील आव्हाने
स्वाध्याय | Q ४. (३) | पृष्ठ ९९

संबंधित प्रश्‍न

जगातील सर्वच लोकशाही राष्ट्रांपुढील मोठे आव्हान म्हणजे ______.


लोकशाही टिकवण्यासाठी दक्ष राहावे लागते.


डाव्या उग्रवादी चळवळीत आज शेतकरी व आदिवासी यांच्या समस्यांचे महत्त्व वाढत आहे.


निवडणुकीतील भ्रष्टाचारामुळे लोकांचा लोकशाही प्रक्रियेवरचा विश्वास उडू शकतो.


संकल्‍पना स्‍पष्‍ट करा.

डावे उग्रवादी


संकल्‍पना स्‍पष्‍ट करा.

भ्रष्टाचार


भारतात लोकशाहीच्या यशासाठी कोणत्या बाबी आवश्यक आहेत?


राजकारणाचे गुन्हेगारीकरण झाल्यामुळे कोणते परिणाम होतात?


पुढील संकल्पना स्पष्ट करा:

भ्रष्टाचार


पुढील संकल्पना स्पष्ट करा.

राजकारणाचे गुन्हेगारीकरण


पुढील संकल्पना पूर्ण करा:


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×