मराठी

History and Political Science [इतिहास व राज्यशास्त्र] Official Board Paper 2025-2026 SSC (Marathi Medium) 10th Standard Board Exam [इयत्ता १० वी] Question Paper Solution

Advertisements
History and Political Science [इतिहास व राज्यशास्त्र] [Official Board Paper]
Marks: 40 Maharashtra State Board
SSC (Marathi Medium)
SSC (Marathi Semi-English)

Academic Year: 2025-2026
Date & Time: 16th March 2026, 11:00 am
Duration: 2h
Advertisements
सूचना:
  1. सर्व कृती/प्रश्न सोडविणे आवश्यक आहेत.
  2. उजवीकडील अंक प्रश्नांचे/कृतींचे पूर्ण गुण दर्शवितात.
  3. प्रश्न क्रमांक 1 ते 5 प्रश्न/कृती इतिहास व प्रश्न क्रमांक 6 ते 9 प्रश्न/कृती राज्यशास्त्र या विषयांवरील आहेत.
  4. प्रश्न क्रमांक 2 (अ) आणि 4 (ब) मधील संकल्पनाचित्रे/कृती त्याच नमुना आराखड्यात पेनाने/पेन्सिलने उत्तरपत्रिकेत तयार करणे अपेक्षित आहे.
  5. प्रश्न 1 ला (अ), (ब) व प्रश्न 6 वा या प्रश्नांची उत्तरे उत्तरपत्रिकेत एकापेक्षा जास्त वेळा लिहिलेली असल्यास तर प्रथम लिहिलेले उत्तर हे गुणांसाठी गृहीत धरले जाईल.

दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा:
[1]1. (अ) (1)

जगातील सर्वात प्राचीन संग्रहालय ______ या शहराचे उत्खनन करताना सापडले. 

दिल्ली

हडप्पा

उर

कोलकाता

Concept: undefined - undefined
Chapter: [1.3] उपयोजित इतिहास
[1]1. (अ) (2)

महाराष्ट्राचे आद्य कीर्तनकार ______ यांना मानतात.

संत ज्ञानेश्वर

संत तुकाराम

संत नामदेव

संत एकनाथ

Concept: undefined - undefined
Chapter: [1.6] मनोरंजनाची माध्यमे आणि इतिहास
[1]1. (अ) (3)

आधुनिक इतिहास लेखनाचा जनक ______ यास म्हणता येईल.

व्हॉल्टेअर

रेने देकार्त

लिओपोल्ड रांके

कार्ल मार्क्स

Concept: undefined - undefined
Chapter: [1.1] इतिहासलेखन : पाश्चात्त्य परंपरा
[1]1. (ब) (1)

पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखून लिहा.

प्रभाकर - आचार्य प्र. के. अत्रे

दर्पण - बाळशास्त्री जांभेकर

दीनबंधू - कृष्णराव भालेकर

केसरी - बाळ गंगाधर टिळक

Concept: undefined - undefined
Chapter: [1.5] प्रसारमाध्यमे आणि इतिहास
[1]1. (ब) (2)

पुढील संचातील चुकीची जोडी ओळखून पुन्हा लिहा.

बाळंभट देवधर - मल्लखांब

खाशाबा जाधव - फुटबॉल

मेजर ध्यानचंद - हॉकी

सचिन तेंडुलकर - क्रिकेट

Concept: undefined - undefined
Chapter:
[1]1. (ब) (3)

पुढीलपैकी चुकीची जोडी दुरुस्त करून पुन्हा लिहा:

महाराज सयाजीराव विद्यापीठ - दिल्ली

बनारस हिंदू विद्यापीठ - वाराणसी

अलिगढ मुस्लीम युनिव्हर्सिटी - अलीगढ़

जिवाजी विद्यापीठ - ग्वालियर

Concept: undefined - undefined
Chapter: [1.9] ऐतिहासिक ठेव्यांचे जतन
दिलेल्या सूचनेनुसार कृती करा (कोणतेही दोन):
[2]2. (अ) (1)
दूरदर्शनशी संबंधित पुढील कालरेषा पूर्ण करा:
Concept: undefined - undefined
Chapter:
[2]2. (अ) (2)

पुढील संकल्पनाचित्र पूर्ण करा. 

Concept: undefined - undefined
Chapter: [1.3] उपयोजित इतिहास
[2]2. (अ) (3)

पुढील तक्ता पूर्ण करा:

जगप्रसिद्ध वस्तुसंग्रहालये देश
(i) लुव्र संग्रहालय ..............
(ii) .............. इंग्लंड
(iii) सालारजंग म्युझियम ..............
(iv) .............. युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका
Concept: undefined - undefined
Chapter:
थोडक्यात टिपा लिहा (कोणत्याही दोन):
[2]2. (ब) (1)

टिपा लिहा.

राष्ट्रवादी इतिहासलेखन

Concept: undefined - undefined
Chapter: [1.2] इतिहासलेखन : भारतीय परंपरा
Advertisements
[2]2. (ब) (2)

टिपा लिहा.

उपयोजित इतिहास

Concept: undefined - undefined
Chapter: [1.3] उपयोजित इतिहास
[2]2. (ब) (3)

थोडक्यात टिपा लिहा.

मार्को पोलो

Concept: undefined - undefined
Chapter: [1.8] पर्यटन आणि इतिहास
पुढील विधाने सकारण स्पष्ट करा (कोणतेही दोन):
[2]3. (1)

पुढील विधान सकारण स्पष्ट करा.

कलेच्या इतिहासाचा सखोल अभ्यास असणाऱ्या तज्ज्ञांची आवश्यकता असते.

Concept: undefined - undefined
Chapter: [1.4] भारतीय कलांचा इतिहास
[2]3. (2)

पुढील विधान सकारण स्पष्ट करा.

विविध विषयांमधील कृतींसाठी प्रशिक्षणाची आवश्यकता असते.

Concept: undefined - undefined
Chapter: [1.9] ऐतिहासिक ठेव्यांचे जतन
[2]3. (3)

पुढील विधान सकारण स्पष्ट करा.

स्त्रियांच्या आयुष्याशी निगडित विविध पैलूंवर विचार करणारे संशोधन सुरू झाले.

Concept: undefined - undefined
Chapter: [1.1] इतिहासलेखन : पाश्चात्त्य परंपरा
[2]3. (4)

पुढील विधान सकारण स्पष्ट करा.

चित्रपट माध्यमात इतिहास हा विषय महत्त्वाचा आहे.

Concept: undefined - undefined
Chapter: [1.6] मनोरंजनाची माध्यमे आणि इतिहास
[4]4.

दिलेल्या उताऱ्याचे वाचन करून त्याखालील प्रश्नांची उत्तरे लिहा:

सोहगौडा ताम्रपट: हा ताम्रपट सोहगौडा (जिल्हा गोरखपूर, उत्तरप्रदेश) येथे सापडला. हा ताम्रपट मौर्य काळातील असावा असे मानले जाते. ताम्रपटावरील कोरीव लेख ब्राह्मी लिपीत आहे. लेखाच्या सुरुवातीस जी चिन्हे आहेत त्यातील पारासहित असलेला वृक्ष तसेच पर्वत (एकावर एक असलेल्या तीन कमानी) ही चिन्हे प्राचीन आहत नाण्यांवरही आढळतात. चार खांबांवर उभे असलेले दुमजली इमारतीप्रमाणे दिसणारे चिन्ह कोठारघरांचे निदर्शक असावेत, असे अभ्यासकांचे मत आहे. या कोठारघरांमधील धान्य जपून वापरण्यात यावे, असा आदेश त्या लेखात दिलेला आहे. दुष्काळजन्य परिस्थितीचे निवारण करण्यासाठी काय काळजी घ्यावी, या संदर्भातील हा आदेश असावा, असे मानले जाते.
  1. सोहगौडा ताम्रपट कोणत्या काळातील असावा असे मानले जाते? (1)
  2. सोहगौडा ताम्रपटावरील कोरीव लेख कोणत्या लिपीत आहे? (1)
  3. सोहगौडा ताम्रपटाचे इतिहासातील महत्त्व सांगा. (2)
Concept: undefined - undefined
Chapter:
पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा (कोणतेही दोन):
[3]5. (1)

भारतातील मुस्लीम स्थापत्यशैलीची वैशिष्ट्ये सोदाहरण स्पष्ट करा. 

Concept: undefined - undefined
Chapter: [1.4] भारतीय कलांचा इतिहास
[3]5. (2)

आकाशवाणीचा इतिहास लिहा.

Concept: undefined - undefined
Chapter: [1.5] प्रसारमाध्यमे आणि इतिहास
[3]5. (3)

मैदानी खेळ व बैठे खेळ यांच्यातील फरक स्पष्ट करा.

Concept: undefined - undefined
Chapter: [1.7] खेळ आणि इतिहास
Advertisements
[3]5. (4)

ऐतिहासिक स्थळांच्या जतनासाठी आपल्याला कोणती काळजी घेणे गरजेचे असते ते सांगा.

Concept: undefined - undefined
Chapter:
दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा:
[1]6. (1)

संविधानाच्या मूलभूत चौकटीला धक्का न लावता संविधानात बदल करण्याचा अधिकार ______ आहे.

संसदेला

लोकांना

राष्ट्रपतींना

उपराष्ट्रपतींना

Concept: undefined - undefined
Chapter:
[1]6. (2)

शेतीचे उत्पादन वाढवण्यासाठी आणि अन्नधान्याबाबत स्वयंपूर्ण होण्यासाठी ______ करण्यात आली.

जलक्रांती

हरितक्रांती

औद्योगिकक्रांती

धवलक्रांती

Concept: undefined - undefined
Chapter: [2.4] सामाजिक व राजकीय चळवळी
पुढील विधाने चूक की बरोबर ते सकारण स्पष्ट करा (कोणतेही दोन):
[2]7. (1)

पुढील विधान चूक की बरोबर ते सकारण स्पष्ट करा.

सामाजिक न्याय व समता प्रस्थापित करण्याच्या दृष्टीने राखीव जागांची तरतूद महत्त्वाची आहे.

Concept: undefined - undefined
Chapter:
[2]7. (2)

पुढील विधान चूक की बरोबर ते सकारण स्पष्ट करा.

एखाद्या घटक राज्यात केव्हा व किती टप्प्यात निवडणुका घ्यायच्या हे राज्यसरकार ठरवते.

Concept: undefined - undefined
Chapter: [2.2] निवडणूक प्रक्रिया
[2]7. (3)

पुढील विधान चूक की बरोबर ते सकारण स्पष्ट करा.

निवडणुकीतील भ्रष्टाचारामुळे लोकांचा लोकशाही प्रक्रियेवरचा विश्वास उडू शकतो.

Concept: undefined - undefined
Chapter: [2.5] भारतीय लोकशाहीसमोरील आव्हाने
पुढील संकल्पना स्पष्ट करा (कोणतेही एक):
[2]8. (अ) (1)

पुढील संकल्पना स्पष्ट करा.

प्रादेशिकता

Concept: undefined - undefined
Chapter: [2.3] राजकीय पक्ष
[1]8. (अ) (2)

पुढील संकल्पना स्पष्ट करा.

लोकसभेतील महिलांचे प्रतिनिधित्‍व

Concept: undefined - undefined
Chapter: [2.1] संविधानाची वाटचाल
दिलेल्या सूचनेनुसार कृती करा (कोणतेही एक):
[2]8. (ब) (1)
दिलेला आकृतिबंध पूर्ण करा:
Concept: undefined - undefined
Chapter:
[2]8. (ब) (2)
दिलेला आकृतिबंध पूर्ण करा:
Concept: undefined - undefined
Chapter:
पुढील प्रश्नाचे थोडक्यात उत्तर लिहा (कोणतेही एक):
[2]9. (1)

मुक्त व न्याय्य निवडणुका घेण्यासमोरील आव्हाने कोणती ते लिहा.

Concept: undefined - undefined
Chapter: [2.2] निवडणूक प्रक्रिया
[2]9. (2)

राजकीय प्रक्रिया पारदर्शक होण्यासाठी कोणते प्रयत्न केले जातात?

Concept: undefined - undefined
Chapter: [2.5] भारतीय लोकशाहीसमोरील आव्हाने

Submit Question Paper

Help us maintain new question papers on Shaalaa.com, so we can continue to help students




only jpg, png and pdf files

Maharashtra State Board previous year question papers 10th Standard Board Exam [इयत्ता १० वी] History and Political Science [इतिहास व राज्यशास्त्र] with solutions 2025 - 2026

     Maharashtra State Board 10th Standard Board Exam [इयत्ता १० वी] question paper solution is key to score more marks in final exams. Students who have used our past year paper solution have significantly improved in speed and boosted their confidence to solve any question in the examination. Our Maharashtra State Board 10th Standard Board Exam [इयत्ता १० वी] question paper 2026 serve as a catalyst to prepare for your History and Political Science [इतिहास व राज्यशास्त्र] board examination.
     Previous year Question paper for Maharashtra State Board 10th Standard Board Exam [इयत्ता १० वी] -2026 is solved by experts. Solved question papers gives you the chance to check yourself after your mock test.
     By referring the question paper Solutions for History and Political Science [इतिहास व राज्यशास्त्र], you can scale your preparation level and work on your weak areas. It will also help the candidates in developing the time-management skills. Practice makes perfect, and there is no better way to practice than to attempt previous year question paper solutions of Maharashtra State Board 10th Standard Board Exam [इयत्ता १० वी].

How Maharashtra State Board 10th Standard Board Exam [इयत्ता १० वी] Question Paper solutions Help Students ?
• Question paper solutions for History and Political Science [इतिहास व राज्यशास्त्र] will helps students to prepare for exam.
• Question paper with answer will boost students confidence in exam time and also give you an idea About the important questions and topics to be prepared for the board exam.
• For finding solution of question papers no need to refer so multiple sources like textbook or guides.
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×