मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता १० वी

पुढील विधान सकारण स्पष्ट करा. स्त्रियांच्या आयुष्याशी निगडित विविध पैलूंवर विचार करणारे संशोधन सुरू झाले.

Advertisements
Advertisements

प्रश्न

पुढील विधान सकारण स्पष्ट करा.

स्त्रियांच्या आयुष्याशी निगडित विविध पैलूंवर विचार करणारे संशोधन सुरू झाले.

पुढील विधान सकारण स्पष्ट करा.

स्त्रियांच्या आयुष्याशी संबंधित विविध पैलूंवर विचार करणारे संशोधन सुरू झाले.

स्पष्ट करा
कारण सांगा
Advertisements

उत्तर १

  1. इतिहासलेखनात पुरुषप्रधान दृष्टिकोनाचा प्रभाव होता. सीमाँ-द-बोव्हा या फ्रेंच विदुषीने का इतिहास लेखनात स्त्रीवादी भूमिका मांडली.
  2. त्यामुळे स्त्रीवादी इतिहासलेखनात स्त्रियांचा समावेश केला गेला.
  3. इतिहासलेखनाच्या पुनर्विचार करण्यावर भर दिला.
  4. क्षेत्रातील पुरुषप्रधान दृष्टिकोनाचा सीमाँ-द-बोव्हा यांच्या या स्त्रीवादी भूमिकेमुळे स्त्रियांशी संबंधित नोकरी, ट्रेड युनियन, स्त्रियांचे कौटुंबिक जीवन यांच्याशी निगडित विविध पैलूंवर विचार करणारे संशोधन सुरू झाले. 
shaalaa.com

उत्तर २

  1. सुरुवातीच्या काळात इतिहासलेखनावर पुरुषांच्या दृष्टिकोनाचे वर्चस्व होते. फ्रेंच विदुषी सिमोन द बोव्हार यांच्या साहाय्याने स्त्रीवादाचा पाया रचला गेला.
  2. इतिहासलेखनात स्त्रियांचा समावेश करण्यावर लक्ष केंद्रित करण्यासोबतच, स्त्रीवादी इतिहासलेखनाने पुरुषांचे वर्चस्व असलेल्या दृष्टिकोनांची फेरमांडणी करण्यावरही भर दिला.
  3. यामुळे ऐतिहासिक अभ्यासाला स्त्रियांच्या जीवनाच्या विविध पैलूंवर ज्यामध्ये त्यांचे व्यवसाय, कामगार संघटनांमधील सहभाग, त्यांना आधार देणाऱ्या संस्था, त्यांचे कुटुंब इत्यादींचा समावेश होतो,लक्ष केंद्रित करण्याची प्रेरणा मिळाली.
  4. १९९० नंतर लिहिलेल्या ऐतिहासिक वृत्तांतांमध्ये स्त्रियांना एक स्वतंत्र सामाजिक-आर्थिक वर्ग म्हणून चित्रित करण्यात आले.
shaalaa.com
महत्त्वाचे विचारवंत
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 1.1: इतिहासलेखन : पाश्चात्त्य परंपरा - स्वाध्याय [पृष्ठ ६]

APPEARS IN

बालभारती Itihas va Rajyashastra [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
पाठ 1.1 इतिहासलेखन : पाश्चात्त्य परंपरा
स्वाध्याय | Q ३. (१) | पृष्ठ ६

संबंधित प्रश्‍न

आधुनिक इतिहास लेखनाचा जनक ______ यास म्हणता येईल.


पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखून लिहा.


पुढील संकल्पनाचित्र पूर्ण करा.


लिओपॉल्ड व्हॉन रांके यांचा इतिहासविषयक दृष्टिकोन स्पष्ट करा.


आर्किऑलॉजी ऑफ नॉलेज हा ग्रंथ ______ यांनी लिहिला.


वर्ग संघर्षाचा इतिहास ______ याने मांडला


पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा.


पुढील तक्ता पूर्ण करा.

ग्रंथ ग्रंथकार
१. हिस्टरी  ______
२. ______  रेने देकार्त
३. दास कॅपिटल ______
४. ______  मायकेल फुको

पुढील तक्ता पूर्ण करा.

व्यक्ती वैशिष्ट्ये
१. व्हॉल्टेअर ______
२. ______ स्त्रीवादी इतिहासाची सुरुवात
३. मायकेल फुको ______
४. ______  वर्ग संघर्षाचा सिद्धांत

टिपा लिहा.

द्वंद्ववाद 


टिपा लिहा.

अ‍ॅनल्स प्रणाली


टिपा लिहा.

रेने देकार्त


पुढील विधान सकारण स्पष्ट करा.

व्हॉल्टेअर यांस आधुनिक इतिहासाचा जनक असे म्हटले जाते.


कार्ल मार्क्स यांचा वर्ग संघर्षाचा सिद्धांत स्पष्ट करा.


“मानवी इतिहास हा वर्गसंघर्षाचा इतिहास असतो,'' असे मत ______ या तत्त्वज्ञाने मांडले आहे.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×