मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता १० वी

पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखून पुन्हा लिहा: विचारवंत देश कार्ल मार्क्स इंग्लंड मायकेल फुको फ्रान्स लिओपॉल्ड व्हॉन रांके जर्मनी हिरोडोटस ग्रीस

Advertisements
Advertisements

प्रश्न

पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखून पुन्हा लिहा:

पर्याय

  • विचारवंत देश
    कार्ल मार्क्स इंग्लंड
  • विचारवंत देश
    मायकेल फुको फ्रान्स
  • विचारवंत देश
    लिओपॉल्ड व्हॉन रांके जर्मनी
  • विचारवंत देश
    हिरोडोटस ग्रीस
MCQ
Advertisements

उत्तर

  • चुकीची जोडी: कार्ल मार्क्स - इंग्लंड
  • बरोबर जोडी: कार्ल मार्क्स - जर्मनी
shaalaa.com
महत्त्वाचे विचारवंत
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
2022-2023 (March) Official

संबंधित प्रश्‍न

आधुनिक इतिहास लेखनाचा जनक ______ यास म्हणता येईल.


आर्केऑलॉजी ऑफ नॉलेज हा ग्रंथ ______ याने लिहिला.


पुढील संकल्पना स्पष्ट करा.

द्वंद्ववाद


पुढील संकल्पना स्पष्ट करा.

ॲनल्स प्रणाली


पुढील विधान सकारण स्पष्ट करा.

स्त्रियांच्या आयुष्याशी निगडित विविध पैलूंवर विचार करणारे संशोधन सुरू झाले.


पुढील संकल्पनाचित्र पूर्ण करा.


कार्ल मार्क्स यांचा वर्गसिद्धान्त स्पष्ट करा.


लिओपॉल्ड व्हॉन रांके यांचा इतिहासविषयक दृष्टिकोन स्पष्ट करा.


आर्किऑलॉजी ऑफ नॉलेज हा ग्रंथ ______ यांनी लिहिला.


द्वंद्ववादी विचार प्रणाली ______ याने मांडली.


वर्ग संघर्षाचा इतिहास ______ याने मांडला


पुढील तक्ता पूर्ण करा.

ग्रंथ ग्रंथकार
१. हिस्टरी  ______
२. ______  रेने देकार्त
३. दास कॅपिटल ______
४. ______  मायकेल फुको

टिपा लिहा.

द्वंद्ववाद 


टिपा लिहा.

अ‍ॅनल्स प्रणाली


टिपा लिहा.

रेने देकार्त


पुढील विधान सकारण स्पष्ट करा.

स्त्रियांच्या आयुष्याची निगडित विविध पैलूंवर विचार करणारे संशोधन सुरू झाले.


लिओपॉल्ड व्हॉन रांके यांचा इतिहासविषयक दृष्टीकोन स्पष्ट करा.


“मानवी इतिहास हा वर्गसंघर्षाचा इतिहास असतो,'' असे मत ______ या तत्त्वज्ञाने मांडले आहे.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×