मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता १० वी

पुढील विधान सकारण स्पष्ट करा. स्त्रियांच्या आयुष्याची निगडित विविध पैलूंवर विचार करणारे संशोधन सुरू झाले.

Advertisements
Advertisements

प्रश्न

पुढील विधान सकारण स्पष्ट करा.

स्त्रियांच्या आयुष्याची निगडित विविध पैलूंवर विचार करणारे संशोधन सुरू झाले.

टीपा लिहा
Advertisements

उत्तर

१. स्त्रियांच्या दृष्टिकोनातून इतिहासाची पुनर्रचना करणे म्हणजे स्त्रीवादी इतिहासलेखन होय. सीमाँ-द-बोव्हा या फ्रेंच विदुषीने स्त्रीवादाची मूलभूत भूमिका मांडली.

२. या प्रकारच्या इतिहासलेखनामध्ये स्त्रियांचा अंतर्भाव करणे त्याचबरोबर या क्षेत्रातील पुरुषप्रधान दृष्टिकोनाचाही पुनर्विचार करणे यांवर भर दिला गेला आहे.

वरील कारणास्तव स्त्रियांच्या आयुष्याशी निगडित विविध पैलू जसे- कौटुंबिक आयुष्य, नोकरी इत्यादींवर विचार करणारे संशोधन सुरू झाले.

shaalaa.com
महत्त्वाचे विचारवंत
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 1.1: इतिहासलेखन : पाश्चात्त्य परंपरा - संक्षिप्त उत्तरे २

APPEARS IN

एससीईआरटी महाराष्ट्र Itihas va Rajyashastra [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
पाठ 1.1 इतिहासलेखन : पाश्चात्त्य परंपरा
संक्षिप्त उत्तरे २ | Q ३. २.

संबंधित प्रश्‍न

आधुनिक इतिहास लेखनाचा जनक ______ यास म्हणता येईल.


पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखून लिहा.


पुढील संकल्पना स्पष्ट करा.

द्वंद्ववाद


पुढील विधान सकारण स्पष्ट करा.

फुको यांच्या लेखनपद्धतीला ज्ञानाचे पुरातत्त्व म्हटले आहे.


लिओपॉल्ड व्हॉन रांके यांचा इतिहासविषयक दृष्टिकोन स्पष्ट करा.


आर्किऑलॉजी ऑफ नॉलेज हा ग्रंथ ______ यांनी लिहिला.


पुढील तक्ता पूर्ण करा.

ग्रंथ ग्रंथकार
१. हिस्टरी  ______
२. ______  रेने देकार्त
३. दास कॅपिटल ______
४. ______  मायकेल फुको

पुढील तक्ता पूर्ण करा.

व्यक्ती वैशिष्ट्ये
१. व्हॉल्टेअर ______
२. ______ स्त्रीवादी इतिहासाची सुरुवात
३. मायकेल फुको ______
४. ______  वर्ग संघर्षाचा सिद्धांत

टिपा लिहा.

द्वंद्ववाद 


टिपा लिहा.

अ‍ॅनल्स प्रणाली


पुढील विधान सकारण स्पष्ट करा.

व्हॉल्टेअर यांस आधुनिक इतिहासाचा जनक असे म्हटले जाते.


पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखून पुन्हा लिहा:


“मानवी इतिहास हा वर्गसंघर्षाचा इतिहास असतो,'' असे मत ______ या तत्त्वज्ञाने मांडले आहे.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×