मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता १० वी

थोडक्यात टिपा लिहा. व्हॉल्टेअर

Advertisements
Advertisements

प्रश्न

थोडक्यात टिपा लिहा.

व्हॉल्टेअर

टीपा लिहा
Advertisements

उत्तर

  1. व्हॉल्टेअर हा फ्रेंच तत्त्वज्ञ असून त्याचे मूळ नाव फ्रान्स्वा मरी अरूए असे होते.
  2. व्हॉल्टेअर या फ्रेंच तत्त्वज्ञाने इतिहासलेखनासाठी केवळ वस्तुनिष्ठ सत्य आणि घटनांचा कालक्रम एवढ्यावरच लक्ष केंद्रित न करता तत्कालीन समाजाच्या परंपरा, व्यापार, आर्थिक व्यवस्था, शेती इत्यादी गोष्टींचा विचार करणे आवश्यक आहे, हा विचार मांडला.
  3. त्यामुळे इतिहासाची मांडणी करताना मानवी जीवनाचा सर्वांगीण विचार व्हायला हवा, हा विचार पुढे आला.
  4. इतिहासलेखनामध्ये सर्वांगीण मानवी जीवनाचा विचार व्हावा, हा आधुनिक विचार मांडल्याने व्हॉल्टेअरला आधुनिक इतिहासलेखनाचा जनक असे म्हणतात. 
shaalaa.com
महत्त्वाचे विचारवंत
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
2021-2022 (March) Set 1

APPEARS IN

संबंधित प्रश्‍न

आधुनिक इतिहास लेखनाचा जनक ______ यास म्हणता येईल.


आर्केऑलॉजी ऑफ नॉलेज हा ग्रंथ ______ याने लिहिला.


पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखून लिहा.


पुढील संकल्पना स्पष्ट करा.

द्वंद्ववाद


कार्ल मार्क्स यांचा वर्गसिद्धान्त स्पष्ट करा.


आर्किऑलॉजी ऑफ नॉलेज हा ग्रंथ ______ यांनी लिहिला.


द्वंद्ववादी विचार प्रणाली ______ याने मांडली.


वर्ग संघर्षाचा इतिहास ______ याने मांडला


पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा.


पुढील तक्ता पूर्ण करा.

ग्रंथ ग्रंथकार
१. हिस्टरी  ______
२. ______  रेने देकार्त
३. दास कॅपिटल ______
४. ______  मायकेल फुको

टिपा लिहा.

द्वंद्ववाद 


पुढील विधान सकारण स्पष्ट करा.

व्हॉल्टेअर यांस आधुनिक इतिहासाचा जनक असे म्हटले जाते.


कार्ल मार्क्स यांचा वर्ग संघर्षाचा सिद्धांत स्पष्ट करा.


लिओपॉल्ड व्हॉन रांके यांचा इतिहासविषयक दृष्टीकोन स्पष्ट करा.


“मानवी इतिहास हा वर्गसंघर्षाचा इतिहास असतो,'' असे मत ______ या तत्त्वज्ञाने मांडले आहे.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×