Advertisements
Advertisements
प्रश्न
थोडक्यात टिपा लिहा.
व्हॉल्टेअर
Advertisements
उत्तर
- व्हॉल्टेअर हा फ्रेंच तत्त्वज्ञ असून त्याचे मूळ नाव फ्रान्स्वा मरी अरूए असे होते.
- व्हॉल्टेअर या फ्रेंच तत्त्वज्ञाने इतिहासलेखनासाठी केवळ वस्तुनिष्ठ सत्य आणि घटनांचा कालक्रम एवढ्यावरच लक्ष केंद्रित न करता तत्कालीन समाजाच्या परंपरा, व्यापार, आर्थिक व्यवस्था, शेती इत्यादी गोष्टींचा विचार करणे आवश्यक आहे, हा विचार मांडला.
- त्यामुळे इतिहासाची मांडणी करताना मानवी जीवनाचा सर्वांगीण विचार व्हायला हवा, हा विचार पुढे आला.
- इतिहासलेखनामध्ये सर्वांगीण मानवी जीवनाचा विचार व्हावा, हा आधुनिक विचार मांडल्याने व्हॉल्टेअरला आधुनिक इतिहासलेखनाचा जनक असे म्हणतात.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
आर्केऑलॉजी ऑफ नॉलेज हा ग्रंथ ______ याने लिहिला.
पुढील संकल्पना स्पष्ट करा.
द्वंद्ववाद
पुढील विधान सकारण स्पष्ट करा.
फुको यांच्या लेखनपद्धतीला ज्ञानाचे पुरातत्त्व म्हटले आहे.
कार्ल मार्क्स यांचा वर्गसिद्धान्त स्पष्ट करा.
'स्त्रीवादी इतिहासलेखन' म्हणजे काय?
लिओपॉल्ड व्हॉन रांके यांचा इतिहासविषयक दृष्टिकोन स्पष्ट करा.
आर्किऑलॉजी ऑफ नॉलेज हा ग्रंथ ______ यांनी लिहिला.
विसाव्या शतकात फ्रान्समध्ये उदयास आलेल्या ______ मुळे इतिहास लेखनाला एक वेगळीच दिशा मिळाली.
पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा.
टिपा लिहा.
द्वंद्ववाद
टिपा लिहा.
रेने देकार्त
पुढील विधान सकारण स्पष्ट करा.
स्त्रियांच्या आयुष्याची निगडित विविध पैलूंवर विचार करणारे संशोधन सुरू झाले.
पुढील विधान सकारण स्पष्ट करा.
व्हॉल्टेअर यांस आधुनिक इतिहासाचा जनक असे म्हटले जाते.
लिओपॉल्ड व्हॉन रांके यांचा इतिहासविषयक दृष्टीकोन स्पष्ट करा.
पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखून पुन्हा लिहा:
