हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डएसएससी (मराठी माध्यम) १० वीं कक्षा

पुढील तक्ता पूर्ण करा. व्यक्ती वैशिष्ट्ये १. व्हॉल्टेअर ______ २. ______ स्त्रीवादी इतिहासाची सुरुवात ३. मायकेल फुको ______ ४. ______ वर्ग संघर्षाचा सिद्धांत

Advertisements
Advertisements

प्रश्न

पुढील तक्ता पूर्ण करा.

व्यक्ती वैशिष्ट्ये
१. व्हॉल्टेअर ______
२. ______ स्त्रीवादी इतिहासाची सुरुवात
३. मायकेल फुको ______
४. ______  वर्ग संघर्षाचा सिद्धांत
सारिणी
Advertisements

उत्तर

व्यक्ती वैशिष्ट्ये
१. व्हॉल्टेअर आधुनिक इतिहास लेखनाचा जनक
२. सीमाँ-द-बोव्हा  स्त्रीवादी इतिहासाची सुरुवात 
३. मायकेल फुको ज्ञानाचे पुरातत्व
४. कार्ल मार्क्स वर्ग संघर्षाचा सिद्धांत
shaalaa.com
महत्त्वाचे विचारवंत
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 1.1: इतिहासलेखन : पाश्चात्त्य परंपरा - खूप छोटी उत्तरे

APPEARS IN

एससीईआरटी महाराष्ट्र Itihas va Rajyashastra [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
अध्याय 1.1 इतिहासलेखन : पाश्चात्त्य परंपरा
खूप छोटी उत्तरे | Q २. (अ) ४.

संबंधित प्रश्न

आधुनिक इतिहास लेखनाचा जनक ______ यास म्हणता येईल.


आर्केऑलॉजी ऑफ नॉलेज हा ग्रंथ ______ याने लिहिला.


पुढील संकल्पना स्पष्ट करा.

द्वंद्ववाद


पुढील विधान सकारण स्पष्ट करा.

फुको यांच्या लेखनपद्धतीला ज्ञानाचे पुरातत्त्व म्हटले आहे.


कार्ल मार्क्स यांचा वर्गसिद्धान्त स्पष्ट करा.


लिओपॉल्ड व्हॉन रांके यांचा इतिहासविषयक दृष्टिकोन स्पष्ट करा.


आर्किऑलॉजी ऑफ नॉलेज हा ग्रंथ ______ यांनी लिहिला.


द्वंद्ववादी विचार प्रणाली ______ याने मांडली.


विसाव्या शतकात फ्रान्समध्ये उदयास आलेल्या ______ मुळे इतिहास लेखनाला एक वेगळीच दिशा मिळाली. 


वर्ग संघर्षाचा इतिहास ______ याने मांडला


पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा.


पुढील तक्ता पूर्ण करा.

ग्रंथ ग्रंथकार
१. हिस्टरी  ______
२. ______  रेने देकार्त
३. दास कॅपिटल ______
४. ______  मायकेल फुको

पुढील विधान सकारण स्पष्ट करा.

स्त्रियांच्या आयुष्याची निगडित विविध पैलूंवर विचार करणारे संशोधन सुरू झाले.


कार्ल मार्क्स यांचा वर्ग संघर्षाचा सिद्धांत स्पष्ट करा.


पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखून पुन्हा लिहा:


“मानवी इतिहास हा वर्गसंघर्षाचा इतिहास असतो,'' असे मत ______ या तत्त्वज्ञाने मांडले आहे.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×