हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डएसएससी (मराठी माध्यम) १० वीं कक्षा

टिपा लिहा. द्वंद्ववाद

Advertisements
Advertisements

प्रश्न

टिपा लिहा.

द्वंद्ववाद 

टिप्पणी लिखिए
Advertisements

उत्तर

  1. जॉर्ज विल्हेम फ्रेडरिक हेगेल या जर्मन तत्त्वज्ञाने ऐतिहासिक वास्तवाच्या तर्कशुद्ध मांडणीसाठी द्वंद्ववाद ही विचार पद्धती मांडली आहे.
  2. हेगेलच्या मतानुसार, कोणत्याही घटनेचा अर्थ लावण्याकरता तिची दोन विरोधी प्रकारांत वर्गवारी करावी लागते, उदा. खरे-खोटे, चूक-बरोबर, चांगले-वाईट. याप्रकारे विचार करण्याच्या पद्धतीला द्वंद्ववाद (डायलेक्टिक्स) असे म्हटले जाते.
  3. या पद्धतीमध्ये प्रथम एक सिद्धांत मांडला जातो. त्यानंतर या सिद्धांताला छेद देणारा (विरोध दर्शवणारा) प्रतिसिद्धांत मांडला जातो.
  4. या दोन्ही सिद्धांतांचा तर्काच्या आधारे ऊहापोह केल्यानंतर त्या दोन्हींचे सार ज्यामध्ये सामावलेले आहे, अशा सिद्धांताची समन्वय साधणारी अशी मांडणी केली जाते.
shaalaa.com
महत्त्वाचे विचारवंत
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 1.1: इतिहासलेखन : पाश्चात्त्य परंपरा - संक्षिप्त उत्तरे १

APPEARS IN

एससीईआरटी महाराष्ट्र Itihas va Rajyashastra [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
अध्याय 1.1 इतिहासलेखन : पाश्चात्त्य परंपरा
संक्षिप्त उत्तरे १ | Q २. (ब) १.

संबंधित प्रश्न

आधुनिक इतिहास लेखनाचा जनक ______ यास म्हणता येईल.


पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखून लिहा.


पुढील संकल्पना स्पष्ट करा.

द्वंद्ववाद


पुढील संकल्पना स्पष्ट करा.

ॲनल्स प्रणाली


पुढील विधान सकारण स्पष्ट करा.

फुको यांच्या लेखनपद्धतीला ज्ञानाचे पुरातत्त्व म्हटले आहे.


कार्ल मार्क्स यांचा वर्गसिद्धान्त स्पष्ट करा.


'स्त्रीवादी इतिहासलेखन' म्हणजे काय?


लिओपॉल्ड व्हॉन रांके यांचा इतिहासविषयक दृष्टिकोन स्पष्ट करा.


वर्ग संघर्षाचा इतिहास ______ याने मांडला


पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा.


पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा. 


पुढील तक्ता पूर्ण करा.

ग्रंथ ग्रंथकार
१. हिस्टरी  ______
२. ______  रेने देकार्त
३. दास कॅपिटल ______
४. ______  मायकेल फुको

पुढील तक्ता पूर्ण करा.

व्यक्ती वैशिष्ट्ये
१. व्हॉल्टेअर ______
२. ______ स्त्रीवादी इतिहासाची सुरुवात
३. मायकेल फुको ______
४. ______  वर्ग संघर्षाचा सिद्धांत

पुढील विधान सकारण स्पष्ट करा.

स्त्रियांच्या आयुष्याची निगडित विविध पैलूंवर विचार करणारे संशोधन सुरू झाले.


थोडक्यात टिपा लिहा.

व्हॉल्टेअर


पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखून पुन्हा लिहा:


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×