हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डएसएससी (मराठी माध्यम) १० वीं कक्षा

आधुनिक इतिहास लेखनाचा जनक ______ यास म्हणता येईल.

Advertisements
Advertisements

प्रश्न

आधुनिक इतिहास लेखनाचा जनक ______ यास म्हणता येईल.

विकल्प

  • व्हॉल्टेअर

  • रेने देकार्त

  • लिओपोल्ड रांके

  • कार्ल मार्क्स

MCQ
रिक्त स्थान भरें
Advertisements

उत्तर

आधुनिक इतिहास लेखनाचा जनक व्हॉल्टेअर यास म्हणता येईल.

स्पष्टीकरण:

व्हॉल्टेअरचे मूळ नाव फ्रान्स्वा मरी अरूए असे होते. व्हॉल्टेअर या फ्रेंच तत्त्वज्ञाने इतिहासलेखनासाठी केवळ वस्तुनिष्ठ सत्य आणि घटनांचा कालक्रम एवढ्यावरच लक्ष केंद्रित न करता तत्कालीन समाजाच्या परंपरा, व्यापार, आर्थिक व्यवस्था, शेती इत्यादी गोष्टींचा विचार करणे आवश्यक आहे, हा विचार मांडला. त्यामुळे इतिहासाची मांडणी करताना मानवी जीवनाचा सर्वांगीण विचार व्हायला हवा, हा विचार पुढे आला. त्या दृष्टीने व्हॉल्टेअर आधुनिक इतिहासलेखनाचा जनक होता असे म्हणता येईल.

shaalaa.com
महत्त्वाचे विचारवंत
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 1.1: इतिहासलेखन : पाश्चात्त्य परंपरा - योग्य पर्याय निवडा १

APPEARS IN

एससीईआरटी महाराष्ट्र Itihas va Rajyashastra [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
अध्याय 1.1 इतिहासलेखन : पाश्चात्त्य परंपरा
योग्य पर्याय निवडा १ | Q १. (अ) १.
बालभारती Itihas va Rajyashastra [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
अध्याय 1.1 इतिहासलेखन : पाश्चात्त्य परंपरा
स्वाध्याय | Q १. (अ)(१) | पृष्ठ ६

संबंधित प्रश्न

आर्केऑलॉजी ऑफ नॉलेज हा ग्रंथ ______ याने लिहिला.


पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखून लिहा.


पुढील संकल्पना स्पष्ट करा.

ॲनल्स प्रणाली


पुढील विधान सकारण स्पष्ट करा.

स्त्रियांच्या आयुष्याशी निगडित विविध पैलूंवर विचार करणारे संशोधन सुरू झाले.


पुढील विधान सकारण स्पष्ट करा.

फुको यांच्या लेखनपद्धतीला ज्ञानाचे पुरातत्त्व म्हटले आहे.


कार्ल मार्क्स यांचा वर्गसिद्धान्त स्पष्ट करा.


'स्त्रीवादी इतिहासलेखन' म्हणजे काय?


विसाव्या शतकात फ्रान्समध्ये उदयास आलेल्या ______ मुळे इतिहास लेखनाला एक वेगळीच दिशा मिळाली. 


वर्ग संघर्षाचा इतिहास ______ याने मांडला


पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा.


पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा. 


पुढील तक्ता पूर्ण करा.

व्यक्ती वैशिष्ट्ये
१. व्हॉल्टेअर ______
२. ______ स्त्रीवादी इतिहासाची सुरुवात
३. मायकेल फुको ______
४. ______  वर्ग संघर्षाचा सिद्धांत

टिपा लिहा.

द्वंद्ववाद 


टिपा लिहा.

अ‍ॅनल्स प्रणाली


टिपा लिहा.

रेने देकार्त


पुढील विधान सकारण स्पष्ट करा.

स्त्रियांच्या आयुष्याची निगडित विविध पैलूंवर विचार करणारे संशोधन सुरू झाले.


कार्ल मार्क्स यांचा वर्ग संघर्षाचा सिद्धांत स्पष्ट करा.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×