Advertisements
Advertisements
प्रश्न
कार्ल मार्क्स यांचा वर्गसिद्धान्त स्पष्ट करा.
Advertisements
उत्तर
एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात जर्मनीच्या कार्ल मार्क्स याने 'वर्गसंघर्षाचा सिद्धांत' मांडला, त्याच्या मते-
- इतिहास हा अमूर्त कल्पनांचा नसून जिवंत माणसांचा असतो.
- मूलभूत गरजा भागवण्यासाठी उपलब्ध असलेल्या उत्पादन साधनांच्या स्वरूपावर व मालकीवर माणसामाणसांचे नातेसंबंध अवलंबून असतात.
- समाजातील सर्व घटकांना ही उत्पादन साधने समप्रमाणात मिळत नाहीत.
- उत्पादन साधनांच्या या असमान वाटपामुळे समाजाची वर्गावर आधारित विषम विभागणी होऊन वर्गसंघर्ष सुरू होतो.
- उत्पादन साधने ताब्यात असलेला वर्ग अन्य वर्गाचे आर्थिक शोषण करतो.
- मानवी इतिहास हा अशा वर्गसंघर्षाचा इतिहास आहे.
संबंधित प्रश्न
आधुनिक इतिहास लेखनाचा जनक ______ यास म्हणता येईल.
पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखून लिहा.
पुढील संकल्पना स्पष्ट करा.
द्वंद्ववाद
पुढील विधान सकारण स्पष्ट करा.
फुको यांच्या लेखनपद्धतीला ज्ञानाचे पुरातत्त्व म्हटले आहे.
पुढील संकल्पनाचित्र पूर्ण करा.

'स्त्रीवादी इतिहासलेखन' म्हणजे काय?
लिओपॉल्ड व्हॉन रांके यांचा इतिहासविषयक दृष्टिकोन स्पष्ट करा.
आर्किऑलॉजी ऑफ नॉलेज हा ग्रंथ ______ यांनी लिहिला.
द्वंद्ववादी विचार प्रणाली ______ याने मांडली.
वर्ग संघर्षाचा इतिहास ______ याने मांडला
पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा.
पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा.
पुढील तक्ता पूर्ण करा.
| ग्रंथ | ग्रंथकार |
| १. हिस्टरी | ______ |
| २. ______ | रेने देकार्त |
| ३. दास कॅपिटल | ______ |
| ४. ______ | मायकेल फुको |
टिपा लिहा.
द्वंद्ववाद
पुढील विधान सकारण स्पष्ट करा.
व्हॉल्टेअर यांस आधुनिक इतिहासाचा जनक असे म्हटले जाते.
कार्ल मार्क्स यांचा वर्ग संघर्षाचा सिद्धांत स्पष्ट करा.
लिओपॉल्ड व्हॉन रांके यांचा इतिहासविषयक दृष्टीकोन स्पष्ट करा.
