हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डएसएससी (मराठी माध्यम) १० वीं कक्षा

आधुनिक इतिहासलेखन पद्धतीची चार वैशिष्ट्ये कोणती? - History and Political Science [इतिहास व राज्यशास्त्र]

Advertisements
Advertisements

प्रश्न

आधुनिक इतिहासलेखन पद्धतीची चार वैशिष्ट्ये कोणती?

टिप्पणी लिखिए
Advertisements

उत्तर

आधुनिक इतिहासलेखन पद्धतीची चार वैशिष्ट्ये

  1. या शास्त्रशुद्ध पद्धतीची सुरुवात योग्य प्रश्नांची मांडणी करण्यापासून होते.
  2. हे प्रश्न मानवकेंद्रित असून भूतकालीन मानवी समाजघटकांनी विशिष्ट कालावधीत केलेल्या कृतीसंबंधी असतात, त्या कृतीचा संबंध दैवी घटनांशी वा कथा कहाण्यांशी जोडलेला नसतो.
  3. या प्रश्नांच्या उत्तरांना इतिहासातील विश्वासार्ह पुराव्यांचा आधार असल्याने त्यांची मांडणी तर्कसंगत असते.
  4. मानवाने केलेल्या भूतकालीन कृतीच्या आधारे इतिहासात मानवजातीच्या वाटचालीचा वेध घेतला जातो.
shaalaa.com
आधुनिक इतिहासलेखन
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 1.1: इतिहासलेखन : पाश्चात्त्य परंपरा - स्वाध्याय [पृष्ठ ६]

APPEARS IN

बालभारती Itihas va Rajyashastra [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
अध्याय 1.1 इतिहासलेखन : पाश्चात्त्य परंपरा
स्वाध्याय | Q ५. (२) | पृष्ठ ६
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×