हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डएसएससी (मराठी माध्यम) १० वीं कक्षा

पुढील विधान सकारण स्पष्ट करा. फुको यांच्या लेखनपद्धतीला ज्ञानाचे पुरातत्त्व म्हटले आहे.

Advertisements
Advertisements

प्रश्न

पुढील विधान सकारण स्पष्ट करा.

फुको यांच्या लेखनपद्धतीला ज्ञानाचे पुरातत्त्व म्हटले आहे.

कारण बताइए
Advertisements

उत्तर

  1. विसाव्या शतकामधील फ्रेंच इतिहासकार मायकेल फुको यांच्या लिखाणाच्या माध्यमातून इतिहासलेखनाची एक नवीन संकल्पना पुढे आली.
  2. त्याच्या ‘आर्केऑलॉजी ऑफ नॉलेज’ या ग्रंथामध्ये त्याने इतिहासाची कालक्रमानुसार अखंड मांडणी करण्याची पद्धत चुकीची आहे, असे प्रतिपादन केले.
  3. पुरातत्त्वामध्ये अंतिम सत्यापर्यंत पोचणे हे उद्‌दिष्ट नसून भूतकाळातील स्थित्यंतरांचे स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न असतो याकडे त्याने लक्ष वेधले.
  4. फुको याने इतिहासातील स्थित्यंतरांचे स्पष्टीकरण देण्यावर भर दिला. म्हणून त्याने या पद्धतीला ज्ञानाचे पुरातत्त्व असे म्हटले.
shaalaa.com
महत्त्वाचे विचारवंत
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 1.1: इतिहासलेखन : पाश्चात्त्य परंपरा - संक्षिप्त उत्तरे २

APPEARS IN

एससीईआरटी महाराष्ट्र Itihas va Rajyashastra [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
अध्याय 1.1 इतिहासलेखन : पाश्चात्त्य परंपरा
संक्षिप्त उत्तरे २ | Q ३. ३.
बालभारती Itihas va Rajyashastra [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
अध्याय 1.1 इतिहासलेखन : पाश्चात्त्य परंपरा
स्वाध्याय | Q ३. (२) | पृष्ठ ६

संबंधित प्रश्न

आधुनिक इतिहास लेखनाचा जनक ______ यास म्हणता येईल.


आर्केऑलॉजी ऑफ नॉलेज हा ग्रंथ ______ याने लिहिला.


पुढील विधान सकारण स्पष्ट करा.

स्त्रियांच्या आयुष्याशी निगडित विविध पैलूंवर विचार करणारे संशोधन सुरू झाले.


पुढील संकल्पनाचित्र पूर्ण करा.


कार्ल मार्क्स यांचा वर्गसिद्धान्त स्पष्ट करा.


'स्त्रीवादी इतिहासलेखन' म्हणजे काय?


लिओपॉल्ड व्हॉन रांके यांचा इतिहासविषयक दृष्टिकोन स्पष्ट करा.


आर्किऑलॉजी ऑफ नॉलेज हा ग्रंथ ______ यांनी लिहिला.


द्वंद्ववादी विचार प्रणाली ______ याने मांडली.


विसाव्या शतकात फ्रान्समध्ये उदयास आलेल्या ______ मुळे इतिहास लेखनाला एक वेगळीच दिशा मिळाली. 


पुढील तक्ता पूर्ण करा.

ग्रंथ ग्रंथकार
१. हिस्टरी  ______
२. ______  रेने देकार्त
३. दास कॅपिटल ______
४. ______  मायकेल फुको

पुढील तक्ता पूर्ण करा.

व्यक्ती वैशिष्ट्ये
१. व्हॉल्टेअर ______
२. ______ स्त्रीवादी इतिहासाची सुरुवात
३. मायकेल फुको ______
४. ______  वर्ग संघर्षाचा सिद्धांत

थोडक्यात टिपा लिहा.

व्हॉल्टेअर


पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखून पुन्हा लिहा:


“मानवी इतिहास हा वर्गसंघर्षाचा इतिहास असतो,'' असे मत ______ या तत्त्वज्ञाने मांडले आहे.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×