English

कार्ल मार्क्स यांचा वर्गसिद्धान्त स्पष्ट करा.

Advertisements
Advertisements

Question

कार्ल मार्क्स यांचा वर्गसिद्धान्त स्पष्ट करा.

Short Answer
Advertisements

Solution

एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात जर्मनीच्या कार्ल मार्क्स याने 'वर्गसंघर्षाचा सिद्धांत' मांडला, त्याच्या मते-

  1. इतिहास हा अमूर्त कल्पनांचा नसून जिवंत माणसांचा असतो.
  2. मूलभूत गरजा भागवण्यासाठी उपलब्ध असलेल्या उत्पादन साधनांच्या स्वरूपावर व मालकीवर माणसामाणसांचे नातेसंबंध अवलंबून असतात.
  3. समाजातील सर्व घटकांना ही उत्पादन साधने समप्रमाणात मिळत नाहीत.
  4. उत्पादन साधनांच्या या असमान वाटपामुळे समाजाची वर्गावर आधारित विषम विभागणी होऊन वर्गसंघर्ष सुरू होतो.
  5. उत्पादन साधने ताब्यात असलेला वर्ग अन्य वर्गाचे आर्थिक शोषण करतो.
  6. मानवी इतिहास हा अशा वर्गसंघर्षाचा इतिहास आहे.
shaalaa.com
महत्त्वाचे विचारवंत
  Is there an error in this question or solution?
Chapter 1.1: इतिहासलेखन : पाश्चात्त्य परंपरा - स्वाध्याय [Page 6]

APPEARS IN

Balbharati Itihas va Rajyashastra [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
Chapter 1.1 इतिहासलेखन : पाश्चात्त्य परंपरा
स्वाध्याय | Q ५. (१) | Page 6

RELATED QUESTIONS

आधुनिक इतिहास लेखनाचा जनक ______ यास म्हणता येईल.


आर्केऑलॉजी ऑफ नॉलेज हा ग्रंथ ______ याने लिहिला.


पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखून लिहा.


पुढील संकल्पना स्पष्ट करा.

द्वंद्ववाद


पुढील संकल्पना स्पष्ट करा.

ॲनल्स प्रणाली


पुढील संकल्पनाचित्र पूर्ण करा.


आर्किऑलॉजी ऑफ नॉलेज हा ग्रंथ ______ यांनी लिहिला.


द्वंद्ववादी विचार प्रणाली ______ याने मांडली.


विसाव्या शतकात फ्रान्समध्ये उदयास आलेल्या ______ मुळे इतिहास लेखनाला एक वेगळीच दिशा मिळाली. 


वर्ग संघर्षाचा इतिहास ______ याने मांडला


टिपा लिहा.

द्वंद्ववाद 


टिपा लिहा.

रेने देकार्त


पुढील विधान सकारण स्पष्ट करा.

व्हॉल्टेअर यांस आधुनिक इतिहासाचा जनक असे म्हटले जाते.


कार्ल मार्क्स यांचा वर्ग संघर्षाचा सिद्धांत स्पष्ट करा.


लिओपॉल्ड व्हॉन रांके यांचा इतिहासविषयक दृष्टीकोन स्पष्ट करा.


पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखून पुन्हा लिहा:


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×