English

पुढील संकल्पना स्पष्ट करा. ॲनल्स प्रणाली

Advertisements
Advertisements

Question

पुढील संकल्पना स्पष्ट करा.

ॲनल्स प्रणाली

Short/Brief Note
Advertisements

Solution

  1. राजकीय अभ्यासाबरोबरच स्थानिक लोक, तत्कालीन हवामान, व्यापार, शेती, तंत्रज्ञान, दळणवळण व संपर्काची साधने, सामाजिक विभागणी आणि समूहाची मानसिकता यांचाही अभ्यास करणे महत्त्वाचे मानले जाऊ लागले. या विचारप्रणालीलाच ॲनल्स प्रणाली' असे म्हणतात.
  2. ॲनल्स म्हणजे वार्षिक इतिवृत्त. घटना ज्या काळात घडली तिचा केवळ राजकीय नव्हे; तर तत्कालीन सामाजिक, आर्थिक इत्यादी सर्वांगांनी अभ्यास केला पाहिजे; असे मानणारी ॲनल्स प्रणाली' फ्रेंच इतिहासकारांनी प्रथम विकसित केली.
shaalaa.com
महत्त्वाचे विचारवंत
  Is there an error in this question or solution?
Chapter 1.1: इतिहासलेखन : पाश्चात्त्य परंपरा - स्वाध्याय [Page 6]

APPEARS IN

Balbharati Itihas va Rajyashastra [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
Chapter 1.1 इतिहासलेखन : पाश्चात्त्य परंपरा
स्वाध्याय | Q २. (२) | Page 6

RELATED QUESTIONS

पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखून लिहा.


पुढील विधान सकारण स्पष्ट करा.

स्त्रियांच्या आयुष्याशी निगडित विविध पैलूंवर विचार करणारे संशोधन सुरू झाले.


पुढील संकल्पनाचित्र पूर्ण करा.


कार्ल मार्क्स यांचा वर्गसिद्धान्त स्पष्ट करा.


'स्त्रीवादी इतिहासलेखन' म्हणजे काय?


लिओपॉल्ड व्हॉन रांके यांचा इतिहासविषयक दृष्टिकोन स्पष्ट करा.


आर्किऑलॉजी ऑफ नॉलेज हा ग्रंथ ______ यांनी लिहिला.


पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा.


पुढील तक्ता पूर्ण करा.

ग्रंथ ग्रंथकार
१. हिस्टरी  ______
२. ______  रेने देकार्त
३. दास कॅपिटल ______
४. ______  मायकेल फुको

पुढील तक्ता पूर्ण करा.

व्यक्ती वैशिष्ट्ये
१. व्हॉल्टेअर ______
२. ______ स्त्रीवादी इतिहासाची सुरुवात
३. मायकेल फुको ______
४. ______  वर्ग संघर्षाचा सिद्धांत

टिपा लिहा.

अ‍ॅनल्स प्रणाली


टिपा लिहा.

रेने देकार्त


पुढील विधान सकारण स्पष्ट करा.

व्हॉल्टेअर यांस आधुनिक इतिहासाचा जनक असे म्हटले जाते.


कार्ल मार्क्स यांचा वर्ग संघर्षाचा सिद्धांत स्पष्ट करा.


पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखून पुन्हा लिहा:


“मानवी इतिहास हा वर्गसंघर्षाचा इतिहास असतो,'' असे मत ______ या तत्त्वज्ञाने मांडले आहे.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×