Advertisements
Advertisements
Question
पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा.
Options
रेने देकार्त - आधुनिक इतिहासाचा जनक
जॉर्ज विल्हेम फ्रेडरिक हेगेल - द्वंद्ववादी विचारसरणी
मायकेल फुको - ज्ञानाचे पुरातत्व
कार्ल मार्क्स - वर्ग संघर्षाचा इतिहास
Advertisements
Solution
| चुकीची जोडी | योग्य जोडी |
| रेने देकार्त - आधुनिक इतिहासाचा जनक | रेने देकार्त - डिस्कोर्स ऑन द मेथड |
APPEARS IN
RELATED QUESTIONS
आर्केऑलॉजी ऑफ नॉलेज हा ग्रंथ ______ याने लिहिला.
पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखून लिहा.
पुढील संकल्पना स्पष्ट करा.
द्वंद्ववाद
पुढील विधान सकारण स्पष्ट करा.
स्त्रियांच्या आयुष्याशी निगडित विविध पैलूंवर विचार करणारे संशोधन सुरू झाले.
पुढील संकल्पनाचित्र पूर्ण करा.

'स्त्रीवादी इतिहासलेखन' म्हणजे काय?
द्वंद्ववादी विचार प्रणाली ______ याने मांडली.
विसाव्या शतकात फ्रान्समध्ये उदयास आलेल्या ______ मुळे इतिहास लेखनाला एक वेगळीच दिशा मिळाली.
पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा.
पुढील तक्ता पूर्ण करा.
| ग्रंथ | ग्रंथकार |
| १. हिस्टरी | ______ |
| २. ______ | रेने देकार्त |
| ३. दास कॅपिटल | ______ |
| ४. ______ | मायकेल फुको |
पुढील तक्ता पूर्ण करा.
| व्यक्ती | वैशिष्ट्ये |
| १. व्हॉल्टेअर | ______ |
| २. ______ | स्त्रीवादी इतिहासाची सुरुवात |
| ३. मायकेल फुको | ______ |
| ४. ______ | वर्ग संघर्षाचा सिद्धांत |
टिपा लिहा.
द्वंद्ववाद
टिपा लिहा.
अॅनल्स प्रणाली
टिपा लिहा.
रेने देकार्त
पुढील विधान सकारण स्पष्ट करा.
व्हॉल्टेअर यांस आधुनिक इतिहासाचा जनक असे म्हटले जाते.
लिओपॉल्ड व्हॉन रांके यांचा इतिहासविषयक दृष्टीकोन स्पष्ट करा.
पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखून पुन्हा लिहा:
“मानवी इतिहास हा वर्गसंघर्षाचा इतिहास असतो,'' असे मत ______ या तत्त्वज्ञाने मांडले आहे.
