English

“मानवी इतिहास हा वर्गसंघर्षाचा इतिहास असतो,'' असे मत ______ या तत्त्वज्ञाने मांडले आहे.

Advertisements
Advertisements

Question

“मानवी इतिहास हा वर्गसंघर्षाचा इतिहास असतो,'' असे मत ______ या तत्त्वज्ञाने मांडले आहे.

Options

  • व्हॉल्टेअर

  • जॉर्ज विल्हेम फ्रेडरिक हेगेल

  • लिओपॉल्ड व्हॉन रांके

  • कार्ल मार्क्स

MCQ
Fill in the Blanks
Advertisements

Solution

“मानवी इतिहास हा वर्गसंघर्षाचा इतिहास असतो,'' असे मत कार्ल मार्क्स या तत्त्वज्ञाने मांडले आहे.

स्पष्टीकरण:

मानवी इतिहास हा वर्गसंघर्षाचा इतिहास असतो" हे विचार कार्ल मार्क्स यांचे आहेत. त्यांच्या सिद्‌धान्तांमुळे इतिहासाच्या दृष्टिकोनात महत्त्वाचा बदल घडवून आणणारी वैचारिक प्रणाली अस्तित्वात आली. मानवी इतिहास अशा वर्गसंघर्षाचा इतिहास असून ज्या वर्गाच्या ताब्यात उत्पादन साधने असतात तो इतर वर्गांचे आर्थिक शोषण करतो, अशी मांडणी त्याने केली.

shaalaa.com
महत्त्वाचे विचारवंत
  Is there an error in this question or solution?
2023-2024 (March) Official

RELATED QUESTIONS

आधुनिक इतिहास लेखनाचा जनक ______ यास म्हणता येईल.


आर्केऑलॉजी ऑफ नॉलेज हा ग्रंथ ______ याने लिहिला.


पुढील संकल्पना स्पष्ट करा.

द्वंद्ववाद


पुढील विधान सकारण स्पष्ट करा.

स्त्रियांच्या आयुष्याशी निगडित विविध पैलूंवर विचार करणारे संशोधन सुरू झाले.


पुढील विधान सकारण स्पष्ट करा.

फुको यांच्या लेखनपद्धतीला ज्ञानाचे पुरातत्त्व म्हटले आहे.


कार्ल मार्क्स यांचा वर्गसिद्धान्त स्पष्ट करा.


लिओपॉल्ड व्हॉन रांके यांचा इतिहासविषयक दृष्टिकोन स्पष्ट करा.


विसाव्या शतकात फ्रान्समध्ये उदयास आलेल्या ______ मुळे इतिहास लेखनाला एक वेगळीच दिशा मिळाली. 


पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा. 


पुढील तक्ता पूर्ण करा.

ग्रंथ ग्रंथकार
१. हिस्टरी  ______
२. ______  रेने देकार्त
३. दास कॅपिटल ______
४. ______  मायकेल फुको

पुढील तक्ता पूर्ण करा.

व्यक्ती वैशिष्ट्ये
१. व्हॉल्टेअर ______
२. ______ स्त्रीवादी इतिहासाची सुरुवात
३. मायकेल फुको ______
४. ______  वर्ग संघर्षाचा सिद्धांत

टिपा लिहा.

द्वंद्ववाद 


टिपा लिहा.

अ‍ॅनल्स प्रणाली


टिपा लिहा.

रेने देकार्त


पुढील विधान सकारण स्पष्ट करा.

व्हॉल्टेअर यांस आधुनिक इतिहासाचा जनक असे म्हटले जाते.


कार्ल मार्क्स यांचा वर्ग संघर्षाचा सिद्धांत स्पष्ट करा.


थोडक्यात टिपा लिहा.

व्हॉल्टेअर


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×