Advertisements
Advertisements
प्रश्न
“मानवी इतिहास हा वर्गसंघर्षाचा इतिहास असतो,'' असे मत ______ या तत्त्वज्ञाने मांडले आहे.
पर्याय
व्हॉल्टेअर
जॉर्ज विल्हेम फ्रेडरिक हेगेल
लिओपॉल्ड व्हॉन रांके
कार्ल मार्क्स
Advertisements
उत्तर
“मानवी इतिहास हा वर्गसंघर्षाचा इतिहास असतो,'' असे मत कार्ल मार्क्स या तत्त्वज्ञाने मांडले आहे.
स्पष्टीकरण:
मानवी इतिहास हा वर्गसंघर्षाचा इतिहास असतो" हे विचार कार्ल मार्क्स यांचे आहेत. त्यांच्या सिद्धान्तांमुळे इतिहासाच्या दृष्टिकोनात महत्त्वाचा बदल घडवून आणणारी वैचारिक प्रणाली अस्तित्वात आली. मानवी इतिहास अशा वर्गसंघर्षाचा इतिहास असून ज्या वर्गाच्या ताब्यात उत्पादन साधने असतात तो इतर वर्गांचे आर्थिक शोषण करतो, अशी मांडणी त्याने केली.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
पुढील विधान सकारण स्पष्ट करा.
स्त्रियांच्या आयुष्याशी निगडित विविध पैलूंवर विचार करणारे संशोधन सुरू झाले.
पुढील संकल्पनाचित्र पूर्ण करा.

कार्ल मार्क्स यांचा वर्गसिद्धान्त स्पष्ट करा.
'स्त्रीवादी इतिहासलेखन' म्हणजे काय?
लिओपॉल्ड व्हॉन रांके यांचा इतिहासविषयक दृष्टिकोन स्पष्ट करा.
आर्किऑलॉजी ऑफ नॉलेज हा ग्रंथ ______ यांनी लिहिला.
वर्ग संघर्षाचा इतिहास ______ याने मांडला
पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा.
पुढील तक्ता पूर्ण करा.
| ग्रंथ | ग्रंथकार |
| १. हिस्टरी | ______ |
| २. ______ | रेने देकार्त |
| ३. दास कॅपिटल | ______ |
| ४. ______ | मायकेल फुको |
पुढील तक्ता पूर्ण करा.
| व्यक्ती | वैशिष्ट्ये |
| १. व्हॉल्टेअर | ______ |
| २. ______ | स्त्रीवादी इतिहासाची सुरुवात |
| ३. मायकेल फुको | ______ |
| ४. ______ | वर्ग संघर्षाचा सिद्धांत |
टिपा लिहा.
द्वंद्ववाद
पुढील विधान सकारण स्पष्ट करा.
स्त्रियांच्या आयुष्याची निगडित विविध पैलूंवर विचार करणारे संशोधन सुरू झाले.
पुढील विधान सकारण स्पष्ट करा.
व्हॉल्टेअर यांस आधुनिक इतिहासाचा जनक असे म्हटले जाते.
लिओपॉल्ड व्हॉन रांके यांचा इतिहासविषयक दृष्टीकोन स्पष्ट करा.
थोडक्यात टिपा लिहा.
व्हॉल्टेअर
