Advertisements
Advertisements
Question
'स्त्रीवादी इतिहासलेखन' म्हणजे काय?
Advertisements
Solution
- स्त्रीवादी इतिहासलेखन म्हणजे स्त्रियांच्या दृष्टिकोनातून केलेली इतिहासाची पुनर्रचना होय.
- इतिहासाच्या लेखनात पुरुषवादी दृष्टिकोनाचाच प्रभाव अधिक होता. म्हणून त्यावर पुनर्विचार करावा आणि त्यात स्त्रियांचा अंतर्भाव करावा, अशी भूमिका फ्रेंच विदुषी सीमाँ-द-बोव्हा हिने मांडली.
- त्यानंतर स्त्रीवादी इतिहासलेखन हा विचार स्वीकारला गेला.
- स्त्रियांशी संबंधित नोकऱ्या, रोजगार, ट्रेड युनियन्स, स्त्रियांचे कौटुंबिक जीवन, स्त्री संस्था या सर्वावर सविस्तर संशोधन सुरू झाले,
- १९९० नंतर 'स्त्री' हा एक स्वतंत्र सामाजिक वर्ग मानून इतिहास लिहिण्यावर भर दिला जाऊ लागला. या दृष्टिकोनालाच 'स्त्रीवादी इतिहासलेखन' असे म्हणतात.
APPEARS IN
RELATED QUESTIONS
आधुनिक इतिहास लेखनाचा जनक ______ यास म्हणता येईल.
आर्केऑलॉजी ऑफ नॉलेज हा ग्रंथ ______ याने लिहिला.
पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखून लिहा.
पुढील संकल्पना स्पष्ट करा.
ॲनल्स प्रणाली
पुढील विधान सकारण स्पष्ट करा.
स्त्रियांच्या आयुष्याशी निगडित विविध पैलूंवर विचार करणारे संशोधन सुरू झाले.
पुढील विधान सकारण स्पष्ट करा.
फुको यांच्या लेखनपद्धतीला ज्ञानाचे पुरातत्त्व म्हटले आहे.
पुढील संकल्पनाचित्र पूर्ण करा.

कार्ल मार्क्स यांचा वर्गसिद्धान्त स्पष्ट करा.
आर्किऑलॉजी ऑफ नॉलेज हा ग्रंथ ______ यांनी लिहिला.
द्वंद्ववादी विचार प्रणाली ______ याने मांडली.
पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा.
पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा.
टिपा लिहा.
द्वंद्ववाद
टिपा लिहा.
अॅनल्स प्रणाली
टिपा लिहा.
रेने देकार्त
पुढील विधान सकारण स्पष्ट करा.
स्त्रियांच्या आयुष्याची निगडित विविध पैलूंवर विचार करणारे संशोधन सुरू झाले.
पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखून पुन्हा लिहा:
“मानवी इतिहास हा वर्गसंघर्षाचा इतिहास असतो,'' असे मत ______ या तत्त्वज्ञाने मांडले आहे.
