English

SCERT Maharashtra solutions for Itihas va Rajyashastra [Marathi] Standard 10 Maharashtra State Board chapter 1.1 - इतिहासलेखन : पाश्चात्त्य परंपरा [Latest edition]

Advertisements

Chapters

SCERT Maharashtra solutions for Itihas va Rajyashastra [Marathi] Standard 10 Maharashtra State Board chapter 1.1 - इतिहासलेखन : पाश्चात्त्य परंपरा - Shaalaa.com
Advertisements

Solutions for Chapter 1.1: इतिहासलेखन : पाश्चात्त्य परंपरा

Below listed, you can find solutions for Chapter 1.1 of Maharashtra State Board SCERT Maharashtra for Itihas va Rajyashastra [Marathi] Standard 10 Maharashtra State Board.


योग्य पर्याय निवडा १योग्य पर्याय निवडा २खूप छोटी उत्तरेसंक्षिप्त उत्तरे १संक्षिप्त उत्तरे २लांब उत्तरे १लांब उत्तरे २
योग्य पर्याय निवडा १

SCERT Maharashtra solutions for Itihas va Rajyashastra [Marathi] Standard 10 Maharashtra State Board 1.1 इतिहासलेखन : पाश्चात्त्य परंपरा योग्य पर्याय निवडा १

दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा.

१. (अ) १.

आधुनिक इतिहास लेखनाचा जनक ______ यास म्हणता येईल.

  • व्हॉल्टेअर

  • रेने देकार्त

  • लिओपोल्ड रांके

  • कार्ल मार्क्स

१. (अ) २.

आर्किऑलॉजी ऑफ नॉलेज हा ग्रंथ ______ यांनी लिहिला.

  • कार्ल मार्क्स 

  • मायकल फुको 

  • लुसिऑ फेबर 

  • व्हॉल्टेअर

१. (अ) ३.

द्वंद्ववादी विचार प्रणाली ______ याने मांडली.

  • व्हॉल्टेअर

  • रेने देकार्त

  • जॉर्ज विल्हेम फ्रेडरिक हेगेल

  • कार्ल मार्क्स

१. (अ) ४.

विसाव्या शतकात फ्रान्समध्ये उदयास आलेल्या ______ मुळे इतिहास लेखनाला एक वेगळीच दिशा मिळाली. 

  • ॲनल्स प्रणाली

  • द्वंद्ववाद विचारसरणी 

  • स्त्रीवाद 

  • मार्क्सवाद

१. (अ) ५.

वर्ग संघर्षाचा इतिहास ______ याने मांडला

  • कार्ल मार्क्स 

  • मायकल फुको 

  • लुसिऑ फेबर 

  • व्हॉल्टेअर

योग्य पर्याय निवडा २

SCERT Maharashtra solutions for Itihas va Rajyashastra [Marathi] Standard 10 Maharashtra State Board 1.1 इतिहासलेखन : पाश्चात्त्य परंपरा योग्य पर्याय निवडा २

१. (ब) १)

पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा.

  • जॉर्ज विल्हेम फ्रेडरिक हेगेल - रीझन इन हिस्टरी

  • लिओपोल्ड व्हॉनरांके - द थिअरी अँड प्राक्टिस ऑफ हिस्टरी

  • हिरोडोटस - द हिस्टरीज

  • कार्ल मार्क्स - डिस्कोर्स ऑन द मेथड

१. (ब) २)

पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा. 

  • रेने देकार्त - आधुनिक इतिहासाचा जनक

  • जॉर्ज विल्हेम फ्रेडरिक हेगेल - द्वंद्ववादी विचारसरणी

  • मायकेल फुको - ज्ञानाचे पुरातत्व

  • कार्ल मार्क्स - वर्ग संघर्षाचा इतिहास

१. (ब) ३)

पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा. 

  • वैज्ञानिक संशोधन - प्रायोगिक पद्धती

  • आधुनिक इतिहासलेखन - शास्त्रशुद्ध पद्धती

  • गॉटिंगेन विद्यापीठ - इतिहास विषयाला स्वतंत्र स्थान

  • ॲनल्स प्रणाली - ब्रिटीश इतिहासकार

खूप छोटी उत्तरे

SCERT Maharashtra solutions for Itihas va Rajyashastra [Marathi] Standard 10 Maharashtra State Board 1.1 इतिहासलेखन : पाश्चात्त्य परंपरा खूप छोटी उत्तरे

दिलेल्या सूचनेनुसार कृती करा.

२. (अ) १.

पुढील संकल्पनाचित्र पूर्ण करा.

२. (अ) २.

पुढील संकल्पनाचित्र पूर्ण करा.

२. (अ) ३.

पुढील तक्ता पूर्ण करा.

ग्रंथ ग्रंथकार
१. हिस्टरी  ______
२. ______  रेने देकार्त
३. दास कॅपिटल ______
४. ______  मायकेल फुको
२. (अ) ४.

पुढील तक्ता पूर्ण करा.

व्यक्ती वैशिष्ट्ये
१. व्हॉल्टेअर ______
२. ______ स्त्रीवादी इतिहासाची सुरुवात
३. मायकेल फुको ______
४. ______  वर्ग संघर्षाचा सिद्धांत
संक्षिप्त उत्तरे १

SCERT Maharashtra solutions for Itihas va Rajyashastra [Marathi] Standard 10 Maharashtra State Board 1.1 इतिहासलेखन : पाश्चात्त्य परंपरा संक्षिप्त उत्तरे १

२. (ब) १.

टिपा लिहा.

द्वंद्ववाद 

२. (ब) २.

टिपा लिहा.

अ‍ॅनल्स प्रणाली

२. (ब) ३.

टिपा लिहा.

इतिहासकार

२. (ब) ४.

टिपा लिहा.

रेने देकार्त

संक्षिप्त उत्तरे २

SCERT Maharashtra solutions for Itihas va Rajyashastra [Marathi] Standard 10 Maharashtra State Board 1.1 इतिहासलेखन : पाश्चात्त्य परंपरा संक्षिप्त उत्तरे २

३. १.

पुढील विधान सकारण स्पष्ट करा.

इतिहास संशोधनामध्ये प्रायोगिक पद्धती आणि प्रत्यक्ष निरीक्षण यांचा अवलंब करणे शक्य नसते.

३. २.

पुढील विधान सकारण स्पष्ट करा.

स्त्रियांच्या आयुष्याची निगडित विविध पैलूंवर विचार करणारे संशोधन सुरू झाले.

३. ३.

पुढील विधान सकारण स्पष्ट करा.

फुको यांच्या लेखनपद्धतीला ज्ञानाचे पुरातत्त्व म्हटले आहे.

३. ४.

पुढील विधान सकारण स्पष्ट करा.

व्हॉल्टेअर यांस आधुनिक इतिहासाचा जनक असे म्हटले जाते.

लांब उत्तरे १

SCERT Maharashtra solutions for Itihas va Rajyashastra [Marathi] Standard 10 Maharashtra State Board 1.1 इतिहासलेखन : पाश्चात्त्य परंपरा लांब उत्तरे १

४.

दिलेल्या उताऱ्याचे वाचन करून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.

       ऐतिहासिक घटनांच्या लिखित नोंदी करण्याची परंपरेची सुरुवात मेसोपोटेमियातील सुमेर संस्कृतीमध्ये झाली, असे सद्यपरिस्थितीत म्हणता येईल. सुमेर राज्यात होऊन गेलेले राजे, यांच्यामधील संघर्षाच्या कहाण्या यांची वर्णने तत्कालीन शिलालेखामध्ये जतन केलेली आहेत. त्यातील सर्वाधिक प्राचीन शिलालेख सुमारे ४५०० वर्षांपूर्वी सुमेर मधील दोन राज्यांमध्ये झालेल्या युद्धाची नोंद करणारा असून तो सध्या फ्रान्समधील लुव्र या जगप्रसिद्ध संग्रहालयात ठेवला आहे.

१. ऐतिहासिक घटनांच्या लिखित नोंदी करण्याची परंपरा कोणत्या संस्कृतीत झाली?

२. सर्वाधिक प्राचीन शिलालेख कोणत्या संग्रहालयात आहे?

३. शिलालेख हे इतिहासाचे साधन कसे ठरते यावर तुमचे मत व्यक्त करा.

लांब उत्तरे २

SCERT Maharashtra solutions for Itihas va Rajyashastra [Marathi] Standard 10 Maharashtra State Board 1.1 इतिहासलेखन : पाश्चात्त्य परंपरा लांब उत्तरे २

पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा.

५. १.

कार्ल मार्क्स यांचा वर्ग संघर्षाचा सिद्धांत स्पष्ट करा.

५. २.

आधुनिक इतिहास लेखन पद्धतीची चार वैशिष्ट्ये कोणती?

५. ३.

'स्त्रीवादी इतिहासलेखन' म्हणजे काय?

५. ४.

लिओपॉल्ड व्हॉन रांके यांचा इतिहासविषयक दृष्टीकोन स्पष्ट करा.

५. ५.

इतिहास संशोधन पद्धतीत इतिहासाची मांडणी करण्याचे टप्पे लिहा.

Solutions for 1.1: इतिहासलेखन : पाश्चात्त्य परंपरा

योग्य पर्याय निवडा १योग्य पर्याय निवडा २खूप छोटी उत्तरेसंक्षिप्त उत्तरे १संक्षिप्त उत्तरे २लांब उत्तरे १लांब उत्तरे २
SCERT Maharashtra solutions for Itihas va Rajyashastra [Marathi] Standard 10 Maharashtra State Board chapter 1.1 - इतिहासलेखन : पाश्चात्त्य परंपरा - Shaalaa.com

SCERT Maharashtra solutions for Itihas va Rajyashastra [Marathi] Standard 10 Maharashtra State Board chapter 1.1 - इतिहासलेखन : पाश्चात्त्य परंपरा

Shaalaa.com has the Maharashtra State Board Mathematics Itihas va Rajyashastra [Marathi] Standard 10 Maharashtra State Board Maharashtra State Board solutions in a manner that help students grasp basic concepts better and faster. The detailed, step-by-step solutions will help you understand the concepts better and clarify any confusion. SCERT Maharashtra solutions for Mathematics Itihas va Rajyashastra [Marathi] Standard 10 Maharashtra State Board Maharashtra State Board 1.1 (इतिहासलेखन : पाश्चात्त्य परंपरा) include all questions with answers and detailed explanations. This will clear students' doubts about questions and improve their application skills while preparing for board exams.

Further, we at Shaalaa.com provide such solutions so students can prepare for written exams. SCERT Maharashtra textbook solutions can be a core help for self-study and provide excellent self-help guidance for students.

Concepts covered in Itihas va Rajyashastra [Marathi] Standard 10 Maharashtra State Board chapter 1.1 इतिहासलेखन : पाश्चात्त्य परंपरा are इतिहासलेखन : पाश्चात्त्य परंपरा (परिचय), इतिहासलेखनाची परंपरा, आधुनिक इतिहासलेखन, युरोपमधील वैज्ञानिक दृष्टिकोनाचा विकास आणि इतिहासलेखन, महत्त्वाचे विचारवंत.

Using SCERT Maharashtra Itihas va Rajyashastra [Marathi] Standard 10 Maharashtra State Board solutions इतिहासलेखन : पाश्चात्त्य परंपरा exercise by students is an easy way to prepare for the exams, as they involve solutions arranged chapter-wise and also page-wise. The questions involved in SCERT Maharashtra Solutions are essential questions that can be asked in the final exam. Maximum Maharashtra State Board Itihas va Rajyashastra [Marathi] Standard 10 Maharashtra State Board students prefer SCERT Maharashtra Textbook Solutions to score more in exams.

Get the free view of Chapter 1.1, इतिहासलेखन : पाश्चात्त्य परंपरा Itihas va Rajyashastra [Marathi] Standard 10 Maharashtra State Board additional questions for Mathematics Itihas va Rajyashastra [Marathi] Standard 10 Maharashtra State Board Maharashtra State Board, and you can use Shaalaa.com to keep it handy for your exam preparation.

Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×