Advertisements
Advertisements
Question
पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखून पुन्हा लिहा:
Options
विचारवंत देश कार्ल मार्क्स इंग्लंड विचारवंत देश मायकेल फुको फ्रान्स विचारवंत देश लिओपॉल्ड व्हॉन रांके जर्मनी विचारवंत देश हिरोडोटस ग्रीस
Advertisements
Solution
- चुकीची जोडी: कार्ल मार्क्स - इंग्लंड
- बरोबर जोडी: कार्ल मार्क्स - जर्मनी
APPEARS IN
RELATED QUESTIONS
आधुनिक इतिहास लेखनाचा जनक ______ यास म्हणता येईल.
आर्केऑलॉजी ऑफ नॉलेज हा ग्रंथ ______ याने लिहिला.
पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखून लिहा.
पुढील संकल्पना स्पष्ट करा.
ॲनल्स प्रणाली
पुढील विधान सकारण स्पष्ट करा.
फुको यांच्या लेखनपद्धतीला ज्ञानाचे पुरातत्त्व म्हटले आहे.
कार्ल मार्क्स यांचा वर्गसिद्धान्त स्पष्ट करा.
लिओपॉल्ड व्हॉन रांके यांचा इतिहासविषयक दृष्टिकोन स्पष्ट करा.
द्वंद्ववादी विचार प्रणाली ______ याने मांडली.
विसाव्या शतकात फ्रान्समध्ये उदयास आलेल्या ______ मुळे इतिहास लेखनाला एक वेगळीच दिशा मिळाली.
पुढील तक्ता पूर्ण करा.
| ग्रंथ | ग्रंथकार |
| १. हिस्टरी | ______ |
| २. ______ | रेने देकार्त |
| ३. दास कॅपिटल | ______ |
| ४. ______ | मायकेल फुको |
पुढील तक्ता पूर्ण करा.
| व्यक्ती | वैशिष्ट्ये |
| १. व्हॉल्टेअर | ______ |
| २. ______ | स्त्रीवादी इतिहासाची सुरुवात |
| ३. मायकेल फुको | ______ |
| ४. ______ | वर्ग संघर्षाचा सिद्धांत |
टिपा लिहा.
द्वंद्ववाद
टिपा लिहा.
अॅनल्स प्रणाली
पुढील विधान सकारण स्पष्ट करा.
व्हॉल्टेअर यांस आधुनिक इतिहासाचा जनक असे म्हटले जाते.
लिओपॉल्ड व्हॉन रांके यांचा इतिहासविषयक दृष्टीकोन स्पष्ट करा.
थोडक्यात टिपा लिहा.
व्हॉल्टेअर
“मानवी इतिहास हा वर्गसंघर्षाचा इतिहास असतो,'' असे मत ______ या तत्त्वज्ञाने मांडले आहे.
