हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डएसएससी (मराठी माध्यम) १० वीं कक्षा

पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा. रेने देकार्त आधुनिक इतिहासाचा जनक जॉर्ज विल्हेम फ्रेडरिक हेगेल द्वंद्ववादी विचारसरणी मायकेल फुको ज्ञानाचे पुरातत्व कार्ल मार्क्स वर्ग संघर्षाचा इतिहास

Advertisements
Advertisements

प्रश्न

पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा. 

विकल्प

  • रेने देकार्त - आधुनिक इतिहासाचा जनक

  • जॉर्ज विल्हेम फ्रेडरिक हेगेल - द्वंद्ववादी विचारसरणी

  • मायकेल फुको - ज्ञानाचे पुरातत्व

  • कार्ल मार्क्स - वर्ग संघर्षाचा इतिहास

MCQ
Advertisements

उत्तर

चुकीची जोडी योग्य जोडी
रेने देकार्त - आधुनिक इतिहासाचा जनक रेने देकार्त - डिस्कोर्स ऑन द मेथड 
shaalaa.com
महत्त्वाचे विचारवंत
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 1.1: इतिहासलेखन : पाश्चात्त्य परंपरा - योग्य पर्याय निवडा २

APPEARS IN

एससीईआरटी महाराष्ट्र Itihas va Rajyashastra [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
अध्याय 1.1 इतिहासलेखन : पाश्चात्त्य परंपरा
योग्य पर्याय निवडा २ | Q १. (ब) २)

संबंधित प्रश्न

पुढील संकल्पनाचित्र पूर्ण करा.


आर्किऑलॉजी ऑफ नॉलेज हा ग्रंथ ______ यांनी लिहिला.


द्वंद्ववादी विचार प्रणाली ______ याने मांडली.


वर्ग संघर्षाचा इतिहास ______ याने मांडला


पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा.


पुढील तक्ता पूर्ण करा.

ग्रंथ ग्रंथकार
१. हिस्टरी  ______
२. ______  रेने देकार्त
३. दास कॅपिटल ______
४. ______  मायकेल फुको

टिपा लिहा.

द्वंद्ववाद 


टिपा लिहा.

रेने देकार्त


पुढील विधान सकारण स्पष्ट करा.

स्त्रियांच्या आयुष्याची निगडित विविध पैलूंवर विचार करणारे संशोधन सुरू झाले.


पुढील विधान सकारण स्पष्ट करा.

व्हॉल्टेअर यांस आधुनिक इतिहासाचा जनक असे म्हटले जाते.


कार्ल मार्क्स यांचा वर्ग संघर्षाचा सिद्धांत स्पष्ट करा.


लिओपॉल्ड व्हॉन रांके यांचा इतिहासविषयक दृष्टीकोन स्पष्ट करा.


थोडक्यात टिपा लिहा.

व्हॉल्टेअर


पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखून पुन्हा लिहा:


“मानवी इतिहास हा वर्गसंघर्षाचा इतिहास असतो,'' असे मत ______ या तत्त्वज्ञाने मांडले आहे.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×