हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डएसएससी (मराठी माध्यम) १० वीं कक्षा

पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखून लिहा. (१) जॉर्ज विल्हेम फ्रेडरिक हेगेल- रिझन इन हिस्टरी (२) लिओपॉल्ड व्हॉन रांके- द थिअरी अँड प्रॅक्टिस ऑफ हिस्टरी (३) हिरोडोटस- द हिस्टरिज्

Advertisements
Advertisements

प्रश्न

पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखून लिहा.

विकल्प

  • जॉर्ज विल्हेम फ्रेडरिक हेगेल - रिझन इन हिस्टरी

  • लिओपॉल्ड व्हॉन रांके - द थिअरी अँड प्रॅक्टिस ऑफ हिस्टरी

  • हिरोडोटस - द हिस्टरिज्

  • कार्ल मार्क्स - डिस्कोर्स ऑन द मेथड

MCQ
Advertisements

उत्तर

कार्ल मार्क्स - डिस्कोर्स ऑन द मेथड

दुरुस्त केलेली योग्य जोडीकार्ल मार्क्स - दास कॅपिटल

shaalaa.com
महत्त्वाचे विचारवंत
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 1.1: इतिहासलेखन : पाश्चात्त्य परंपरा - स्वाध्याय [पृष्ठ ६]

APPEARS IN

बालभारती Itihas va Rajyashastra [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
अध्याय 1.1 इतिहासलेखन : पाश्चात्त्य परंपरा
स्वाध्याय | Q १. (ब) | पृष्ठ ६

संबंधित प्रश्न

आर्केऑलॉजी ऑफ नॉलेज हा ग्रंथ ______ याने लिहिला.


पुढील संकल्पना स्पष्ट करा.

द्वंद्ववाद


पुढील संकल्पना स्पष्ट करा.

ॲनल्स प्रणाली


पुढील विधान सकारण स्पष्ट करा.

फुको यांच्या लेखनपद्धतीला ज्ञानाचे पुरातत्त्व म्हटले आहे.


कार्ल मार्क्स यांचा वर्गसिद्धान्त स्पष्ट करा.


'स्त्रीवादी इतिहासलेखन' म्हणजे काय?


लिओपॉल्ड व्हॉन रांके यांचा इतिहासविषयक दृष्टिकोन स्पष्ट करा.


आर्किऑलॉजी ऑफ नॉलेज हा ग्रंथ ______ यांनी लिहिला.


पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा.


पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा. 


पुढील तक्ता पूर्ण करा.

ग्रंथ ग्रंथकार
१. हिस्टरी  ______
२. ______  रेने देकार्त
३. दास कॅपिटल ______
४. ______  मायकेल फुको

टिपा लिहा.

द्वंद्ववाद 


टिपा लिहा.

अ‍ॅनल्स प्रणाली


पुढील विधान सकारण स्पष्ट करा.

व्हॉल्टेअर यांस आधुनिक इतिहासाचा जनक असे म्हटले जाते.


थोडक्यात टिपा लिहा.

व्हॉल्टेअर


“मानवी इतिहास हा वर्गसंघर्षाचा इतिहास असतो,'' असे मत ______ या तत्त्वज्ञाने मांडले आहे.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×