मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता १० वी

आकाशवाणीचा इतिहास लिहा.

Advertisements
Advertisements

प्रश्न

आकाशवाणीचा इतिहास लिहा.

आकाशवाणीचा इतिहास स्पष्ट करा.

आकाशवाणीचा इतिहास सांगा.

स्पष्ट करा
लघु उत्तर
Advertisements

उत्तर

  1. भारत स्वतंत्र झाल्यावर (AIR) भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याचा एक भाग झाले.
  2. शासकीय कार्यक्रम व उपक्रमांची माहिती देणारे अधिकृत केंद्र असे याचे सुरुवातीला स्वरूप होते. ख्यातनाम कवी पंडित नरेंद्र शर्मा यांच्या सूचनेनुसार ‘आकाशवाणी’ हे नाव दिले गेले.
  3. आकाशवाणीतर्फे विविध मनोरंजनपर, प्रबोधनपर व साहित्यिक मूल्य असणारे कार्यक्रम सादर केले जातात. त्याचप्रमाणे शेतकरी, कामगार, युवक आणि स्त्रिया यांच्यासाठी विशेष कार्यक्रम प्रसारित केले जातात.
shaalaa.com
प्रसारमाध्यमांचा इतिहास
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
2021-2022 (March) Set 1

संबंधित प्रश्‍न

दूरदर्शन हे ______ माध्यम आहे.


पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखून लिहा.


पुढील विधाने सकारण स्पष्ट करा.

वर्तमानपत्रांना इतिहास या विषयाची गरज पडते.


पुढील विधान सकारण स्पष्ट करा.

सर्व प्रसारमाध्यमांत दूरदर्शन अतिशय लोकप्रिय माध्यम आहे.


पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा.


पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा. 


पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा. 


इतिहास व वर्तमानपत्र यांच्याशी संबंधित पुढील संकल्पनाचित्र पूर्ण करा.

 


कालरेषेवर दिलेल्या तारीख - वर्षानुसार दूरदर्शनचा घटनाक्रम तयार करा.


पुढील तक्ता पूर्ण करा.

  आकाशवाणी दूरदर्शन
पार्श्वभूमी ______ ______
कार्य ______ ______

मराठी वृत्तपत्र सृष्टीतील बाळशास्त्री जांभेकर यांचे योगदान स्पष्ट करा. 


बाळशास्त्री जांभेकर यांनी मराठी भाषेतील ______ हे पहिले मासिक सुरू केले.


कृष्णराव भालेकर यांनी सुरू केलेले ______ हे बहुजन समाजाचे मुखपत्र होते.


आकाशवाणीच्या ______ या लोकप्रिय सेवेद्वारे विविध भाषा व बोलीभाषांमध्ये कार्यक्रम सुरू झाले. 


मराठी वर्तमानपत्रात पहिले चित्र छापण्याचा मान ______ या वृत्तपत्राकडे जातो.


पुढील गटातील चुकीची जोडी ओळखून पुन्हा लिहा.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×