Advertisements
Advertisements
प्रश्न
संकल्पनाचित्र तयार करा.
| वर्तमानपत्रे | आकाशवाणी | दूरदर्शन | |
| सुरुवात/ पार्श्वभूमी | |||
| माहितीचे/ कार्यक्रमांचे स्वरूप | |||
| कार्ये |
Advertisements
उत्तर
| वर्तमानपत्रे | आकाशवाणी | दूरदर्शन | |
| सुरुवात/ पार्श्वभूमी | जेम्स ऑगस्टस हिकी याने २९ जानेवारी १७८० रोजी 'बेंगॉल गॅझेट' हे इंग्रजी भाषेतील पहिले वृत्तपत्र कोलकाता येथे सुरू केले. |
१९२४ साली मद्रास (चेन्नई) येथे |
१५ सप्टेंबर १९५९ रोजी भारतात प्रथम दिल्ली दूरदर्शन केंद्र सुरू झाले. |
| माहितीचे/ कार्यक्रमांचे स्वरूप | मुख्यतः बातम्या, लेख, अग्रलेख, लोकांची मते, जाहिराती, विविध सदरे असे वृत्तपत्रांचे स्वरूप असते. | विविध मनोरंजनपर, माहितीपर, प्रबोधनपर आणि साहित्यिक मूल्य असणारे कार्यक्रम सादर होतात. बातमीपत्रही असते. |
जगभरच्या घटना, विविध मालिका, चित्रपट व गाणी, नैसर्गिक व ऐतिहासिक ठिकाणांची माहिती, मुलाखती इत्यादी कार्यक्रम सादर होतात. |
| कार्ये | (१) दैनंदिन घटनांच्या बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे (२) लोकजागृती करणे व लोकशिक्षण (३) माहिती पुरवणे, लोकशाही बळकट करणे (४) अन्यायाला विरोध करून विकासात्मक कामांना प्रसिद्धी देणे. |
(१) विविध क्षेत्रांतील बातम्या देणे (२) संगीत, गीत, नाट्यछटा इत्यादी कार्यक्रमांद्वारे मनोरंजन करणे (३) कार्यक्रमांद्वारे सामाजिक समस्या मांडून लोकशिक्षण करणे (४) व्याख्यानांद्वारे, चर्चाद्वारे पर्यावरण - संस्कृती संवर्धन विषयक कार्यक्रम सादर करणे. |
(१) मनोरंजन करणे, दैनंदिन घटना, माहिती प्रक्षेपित करणे (२) लोकशिक्षण करणे (३) समाजोपयोगी प्रसिद्धी देणे (४) सामाजिक समस्यांबाबत वाईट रूढी-परंपरा विरुद्ध समाज प्रबोधन करणे. |
APPEARS IN
संबंधित प्रश्न
भारतातील पहिले इंग्रजी वर्तमानपत्र ______ यांनी सुरू केले.
दूरदर्शन हे ______ माध्यम आहे.
पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा.
पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा.
इतिहास व वर्तमानपत्र यांच्याशी संबंधित पुढील संकल्पनाचित्र पूर्ण करा.
कालरेषेवर दिलेल्या तारीख - वर्षानुसार दूरदर्शनचा घटनाक्रम तयार करा.

मराठी वृत्तपत्र सृष्टीतील बाळशास्त्री जांभेकर यांचे योगदान स्पष्ट करा.
आकाशवाणीसाठी इतिहास हा विषय महत्त्वाचा कसा असतो?
आकाशवाणीची जडणघडण कशी झाली याची सविस्तर चर्चा करा.
कृष्णराव भालेकर यांनी सुरू केलेले ______ हे बहुजन समाजाचे मुखपत्र होते.
आकाशवाणीच्या ______ या लोकप्रिय सेवेद्वारे विविध भाषा व बोलीभाषांमध्ये कार्यक्रम सुरू झाले.
आकाशवाणीचा इतिहास लिहा.
पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखून पुन्हा लिहा:
पुढील संकल्पनाचित्र पूर्ण करा:
