मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता १० वी

बाळशास्त्री जांभेकर यांनी मराठी भाषेतील ______ हे पहिले मासिक सुरू केले.

Advertisements
Advertisements

प्रश्न

बाळशास्त्री जांभेकर यांनी मराठी भाषेतील ______ हे पहिले मासिक सुरू केले.

पर्याय

  • दर्पण

  • दिग्दर्शन

  • प्रगति

  • केसरी

MCQ
रिकाम्या जागा भरा
Advertisements

उत्तर

बाळशास्त्री जांभेकर यांनी मराठी भाषेतील दिग्दर्शन हे पहिले मासिक सुरू केले. 

स्पष्टीकरण:

बाळशास्त्री जांभेकर यांनी मराठी भाषेतील पहिले मासिक ‘दिग्दर्शन’ सुरू केले. नियतकालिकांचा विचार करायचा झाल्यास ‘प्रगति’ (१९२९) साप्ताहिक महत्त्वाचे आहे. त्याचे संपादक त्र्यंबक शंकर शेजवलकर हे होते. त्यांनी ‘प्रगति’ मधून इतिहासशास्त्र, महाराष्ट्राचा इतिहास आणि सामाजिक चळवळी इत्यादी विविध विषयांवर विपुल लेखन केले.

shaalaa.com
प्रसारमाध्यमांचा इतिहास
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 1.5: प्रसारमाध्यमे आणि इतिहास - योग्य पर्याय निवडा १

APPEARS IN

एससीईआरटी महाराष्ट्र Itihas va Rajyashastra [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
पाठ 1.5 प्रसारमाध्यमे आणि इतिहास
योग्य पर्याय निवडा १ | Q १ (अ) ३.

संबंधित प्रश्‍न

भारतातील पहिले इंग्रजी वर्तमानपत्र ______ यांनी सुरू केले.


दूरदर्शन हे ______ माध्यम आहे.


पुढील विधाने सकारण स्पष्ट करा.

वर्तमानपत्रांना इतिहास या विषयाची गरज पडते.


पुढील विधान सकारण स्पष्ट करा.

सर्व प्रसारमाध्यमांत दूरदर्शन अतिशय लोकप्रिय माध्यम आहे.


संकल्पनाचित्र तयार करा.

  वर्तमानपत्रे आकाशवाणी दूरदर्शन
सुरुवात/ पार्श्वभूमी      
माहितीचे/ कार्यक्रमांचे स्वरूप      
कार्ये      

पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा. 


कालरेषेवर दिलेल्या तारीख - वर्षानुसार दूरदर्शनचा घटनाक्रम तयार करा.


पुढील तक्ता पूर्ण करा.

  आकाशवाणी दूरदर्शन
पार्श्वभूमी ______ ______
कार्य ______ ______

आकाशवाणीसाठी इतिहास हा विषय महत्त्वाचा कसा असतो?


आकाशवाणीची जडणघडण कशी झाली याची सविस्तर चर्चा करा.


कृष्णराव भालेकर यांनी सुरू केलेले ______ हे बहुजन समाजाचे मुखपत्र होते.


आकाशवाणीच्या ______ या लोकप्रिय सेवेद्वारे विविध भाषा व बोलीभाषांमध्ये कार्यक्रम सुरू झाले. 


मराठी वर्तमानपत्रात पहिले चित्र छापण्याचा मान ______ या वृत्तपत्राकडे जातो.


आकाशवाणीचा इतिहास लिहा.


पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखून पुन्हा लिहा:


पुढील संकल्पनाचित्र पूर्ण करा:

 


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×