मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता १० वी

पुढील गटातील चुकीची जोडी ओळखून पुन्हा लिहा. जेम्स ऑगस्टस हिकी - बेंगॉल गॅझेट बाळशास्त्री जांभेकर - दर्पण भाऊ महाजन - ज्ञानोदय लोकमान्य बाळ गंगाधर टिळक - केसरी

Advertisements
Advertisements

प्रश्न

पुढील गटातील चुकीची जोडी ओळखून पुन्हा लिहा.

पर्याय

  • जेम्स ऑगस्टस हिकी - बेंगॉल गॅझेट

  • बाळशास्त्री जांभेकर - दर्पण

  • भाऊ महाजन - ज्ञानोदय

  • लोकमान्य बाळ गंगाधर टिळक - केसरी

MCQ
Advertisements

उत्तर

चुकीची जोडी: भाऊ महाजन - ज्ञानोदय

shaalaa.com
प्रसारमाध्यमांचा इतिहास
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
2021-2022 (March) Set 1

संबंधित प्रश्‍न

दूरदर्शन हे ______ माध्यम आहे.


पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखून लिहा.


पुढील विधाने सकारण स्पष्ट करा.

वर्तमानपत्रांना इतिहास या विषयाची गरज पडते.


पुढील विधान सकारण स्पष्ट करा.

सर्व प्रसारमाध्यमांत दूरदर्शन अतिशय लोकप्रिय माध्यम आहे.


पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा.


पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा. 


पुढील तक्ता पूर्ण करा.

  आकाशवाणी दूरदर्शन
पार्श्वभूमी ______ ______
कार्य ______ ______

मराठी वृत्तपत्र सृष्टीतील बाळशास्त्री जांभेकर यांचे योगदान स्पष्ट करा. 


आकाशवाणीसाठी इतिहास हा विषय महत्त्वाचा कसा असतो?


आकाशवाणीची जडणघडण कशी झाली याची सविस्तर चर्चा करा.


बाळशास्त्री जांभेकर यांनी मराठी भाषेतील ______ हे पहिले मासिक सुरू केले.


कृष्णराव भालेकर यांनी सुरू केलेले ______ हे बहुजन समाजाचे मुखपत्र होते.


आकाशवाणीच्या ______ या लोकप्रिय सेवेद्वारे विविध भाषा व बोलीभाषांमध्ये कार्यक्रम सुरू झाले. 


मराठी वर्तमानपत्रात पहिले चित्र छापण्याचा मान ______ या वृत्तपत्राकडे जातो.


आकाशवाणीचा इतिहास लिहा.


पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखून पुन्हा लिहा:


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×