मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता १० वी

पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा. केसरी - दैनिक प्रगति - साप्ताहिक दिग्दर्शन - मासिक भारतीय इतिहास आणि संस्कृती - अनियतकालिक

Advertisements
Advertisements

प्रश्न

पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा. 

पर्याय

  • केसरी - दैनिक

  • प्रगति - साप्ताहिक

  • दिग्दर्शन - मासिक

  • भारतीय इतिहास आणि संस्कृती - अनियतकालिक

MCQ
Advertisements

उत्तर

चुकीची जोडी योग्य जोडी

भारतीय इतिहास आणि संस्कृती - अनियतकालिक

भारतीय इतिहास आणि संस्कृती - नियतकालिक 
shaalaa.com
प्रसारमाध्यमांचा इतिहास
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 1.5: प्रसारमाध्यमे आणि इतिहास - योग्य पर्याय निवडा २

APPEARS IN

एससीईआरटी महाराष्ट्र Itihas va Rajyashastra [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
पाठ 1.5 प्रसारमाध्यमे आणि इतिहास
योग्य पर्याय निवडा २ | Q १ (ब) २)

संबंधित प्रश्‍न

भारतातील पहिले इंग्रजी वर्तमानपत्र ______ यांनी सुरू केले.


दूरदर्शन हे ______ माध्यम आहे.


पुढील विधाने सकारण स्पष्ट करा.

वर्तमानपत्रांना इतिहास या विषयाची गरज पडते.


पुढील विधान सकारण स्पष्ट करा.

सर्व प्रसारमाध्यमांत दूरदर्शन अतिशय लोकप्रिय माध्यम आहे.


संकल्पनाचित्र तयार करा.

  वर्तमानपत्रे आकाशवाणी दूरदर्शन
सुरुवात/ पार्श्वभूमी      
माहितीचे/ कार्यक्रमांचे स्वरूप      
कार्ये      

इतिहास व वर्तमानपत्र यांच्याशी संबंधित पुढील संकल्पनाचित्र पूर्ण करा.

 


कालरेषेवर दिलेल्या तारीख - वर्षानुसार दूरदर्शनचा घटनाक्रम तयार करा.


पुढील तक्ता पूर्ण करा.

  आकाशवाणी दूरदर्शन
पार्श्वभूमी ______ ______
कार्य ______ ______

मराठी वृत्तपत्र सृष्टीतील बाळशास्त्री जांभेकर यांचे योगदान स्पष्ट करा. 


आकाशवाणीसाठी इतिहास हा विषय महत्त्वाचा कसा असतो?


आकाशवाणीची जडणघडण कशी झाली याची सविस्तर चर्चा करा.


बाळशास्त्री जांभेकर यांनी मराठी भाषेतील ______ हे पहिले मासिक सुरू केले.


कृष्णराव भालेकर यांनी सुरू केलेले ______ हे बहुजन समाजाचे मुखपत्र होते.


आकाशवाणीचा इतिहास लिहा.


पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखून पुन्हा लिहा:


पुढील संकल्पनाचित्र पूर्ण करा:

 


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×