मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता १० वी

आकाशवाणीची जडणघडण कशी झाली याची सविस्तर चर्चा करा.

Advertisements
Advertisements

प्रश्न

आकाशवाणीची जडणघडण कशी झाली याची सविस्तर चर्चा करा.

थोडक्यात उत्तर
Advertisements

उत्तर

आकाशवाणीची जडणघडण पुढीलप्रमाणे झाली - 

१. स्वातंत्र्यपूर्व कालखंडात १९२४ मध्ये 'इंडियन ब्रॉडकास्टिंग कंपनी' (आयबीसी) या नावाने दर दिवशी कार्यक्रमांचे प्रसारण करणारे एक खाजगी रेडिओ केंद्र सुरू झाले.

२. नंतर ब्रिटिश सरकारने याच कंपनीचे 'इंडियन स्टेट ब्रॉडकास्टिंग सर्व्हिसेस' (आयएसबीएस) असे नामकरण केले.

३. ८ जून १९३६ रोजी या कंपनीचे नामकरण 'ऑल इंडिया रेडिओ' (एनआयआर) असे करण्यात आले.

४. भारत स्वतंत्र झाल्यानंतर AIR भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याचा एक भाग झाले.

५. सुरुवातीला शासकीय कार्यक्रम व उपक्रमाची माहिती देणारे अधिकृत केंद्र असे 'ऑल इंडिया रेडिओ' चे स्वरूप होते.

६. ख्यातनाम कवी पंडित नरेंद्र शर्मा यांच्या सूचनेनुसार 'आकाशवाणी' हे नाव दिले गेले.

७. आकाशवाणीतर्फे विविध मनोरंजनपर, प्रबोधनपर व साहित्यिक मूल्य असणारे कार्यक्रम प्रसारित केले जातात.

८. तसेच आकाशवाणीवर शेतकरी, कामगार, युवक आणि स्त्रिया यांसाठी विशेष कार्यक्रम प्रसारित केले जातात.

९. 'विविधभारती' या लोकप्रिय रेडिओ सेवेद्वारे २४ भाषा आणि १४६ बोलीभाषांमध्ये कार्यक्रम सुरू झाले.

१०. अलीकडच्या काळात खाजगी रेडिओ सेवादेखील सुरू झाल्या आहेत. उदा. रेडिओ मिर्ची, इत्यादी.

shaalaa.com
प्रसारमाध्यमांचा इतिहास
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 1.5: प्रसारमाध्यमे आणि इतिहास - लांब उत्तरे २

APPEARS IN

एससीईआरटी महाराष्ट्र Itihas va Rajyashastra [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
पाठ 1.5 प्रसारमाध्यमे आणि इतिहास
लांब उत्तरे २ | Q ५. ५.

संबंधित प्रश्‍न

भारतातील पहिले इंग्रजी वर्तमानपत्र ______ यांनी सुरू केले.


दूरदर्शन हे ______ माध्यम आहे.


पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखून लिहा.


पुढील विधाने सकारण स्पष्ट करा.

वर्तमानपत्रांना इतिहास या विषयाची गरज पडते.


पुढील विधान सकारण स्पष्ट करा.

सर्व प्रसारमाध्यमांत दूरदर्शन अतिशय लोकप्रिय माध्यम आहे.


संकल्पनाचित्र तयार करा.

  वर्तमानपत्रे आकाशवाणी दूरदर्शन
सुरुवात/ पार्श्वभूमी      
माहितीचे/ कार्यक्रमांचे स्वरूप      
कार्ये      

पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा.


पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा. 


पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा. 


इतिहास व वर्तमानपत्र यांच्याशी संबंधित पुढील संकल्पनाचित्र पूर्ण करा.

 


कालरेषेवर दिलेल्या तारीख - वर्षानुसार दूरदर्शनचा घटनाक्रम तयार करा.


मराठी वृत्तपत्र सृष्टीतील बाळशास्त्री जांभेकर यांचे योगदान स्पष्ट करा. 


आकाशवाणीसाठी इतिहास हा विषय महत्त्वाचा कसा असतो?


कृष्णराव भालेकर यांनी सुरू केलेले ______ हे बहुजन समाजाचे मुखपत्र होते.


पुढील गटातील चुकीची जोडी ओळखून पुन्हा लिहा.


आकाशवाणीचा इतिहास लिहा.


पुढील संकल्पनाचित्र पूर्ण करा:

 


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×