Advertisements
Advertisements
Questions
आकाशवाणीचा इतिहास लिहा.
आकाशवाणीचा इतिहास स्पष्ट करा.
आकाशवाणीचा इतिहास सांगा.
Advertisements
Solution
- भारत स्वतंत्र झाल्यावर (AIR) भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याचा एक भाग झाले.
- शासकीय कार्यक्रम व उपक्रमांची माहिती देणारे अधिकृत केंद्र असे याचे सुरुवातीला स्वरूप होते. ख्यातनाम कवी पंडित नरेंद्र शर्मा यांच्या सूचनेनुसार ‘आकाशवाणी’ हे नाव दिले गेले.
- आकाशवाणीतर्फे विविध मनोरंजनपर, प्रबोधनपर व साहित्यिक मूल्य असणारे कार्यक्रम सादर केले जातात. त्याचप्रमाणे शेतकरी, कामगार, युवक आणि स्त्रिया यांच्यासाठी विशेष कार्यक्रम प्रसारित केले जातात.
APPEARS IN
RELATED QUESTIONS
भारतातील पहिले इंग्रजी वर्तमानपत्र ______ यांनी सुरू केले.
दूरदर्शन हे ______ माध्यम आहे.
पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखून लिहा.
पुढील विधान सकारण स्पष्ट करा.
सर्व प्रसारमाध्यमांत दूरदर्शन अतिशय लोकप्रिय माध्यम आहे.
संकल्पनाचित्र तयार करा.
| वर्तमानपत्रे | आकाशवाणी | दूरदर्शन | |
| सुरुवात/ पार्श्वभूमी | |||
| माहितीचे/ कार्यक्रमांचे स्वरूप | |||
| कार्ये |
पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा.
पुढील तक्ता पूर्ण करा.
| आकाशवाणी | दूरदर्शन | |
| पार्श्वभूमी | ______ | ______ |
| कार्य | ______ | ______ |
मराठी वृत्तपत्र सृष्टीतील बाळशास्त्री जांभेकर यांचे योगदान स्पष्ट करा.
आकाशवाणीसाठी इतिहास हा विषय महत्त्वाचा कसा असतो?
आकाशवाणीची जडणघडण कशी झाली याची सविस्तर चर्चा करा.
बाळशास्त्री जांभेकर यांनी मराठी भाषेतील ______ हे पहिले मासिक सुरू केले.
कृष्णराव भालेकर यांनी सुरू केलेले ______ हे बहुजन समाजाचे मुखपत्र होते.
मराठी वर्तमानपत्रात पहिले चित्र छापण्याचा मान ______ या वृत्तपत्राकडे जातो.
पुढील गटातील चुकीची जोडी ओळखून पुन्हा लिहा.
पुढील संकल्पनाचित्र पूर्ण करा:
