Advertisements
Advertisements
Question
भारतातील मुस्लीम स्थापत्यशैलीची वैशिष्ट्ये सोदाहरण स्पष्ट करा.
Advertisements
Solution
पर्शियन, मध्य आशियाई, अरबी आणि इस्लाम पूर्व भारतीय स्थापत्य अशा अनेक स्थापत्यशैलींतून विकसित झालेल्या स्थापत्यशैलीस 'मुस्लीम स्थापत्यशैली' असे म्हणतात. मध्ययुगीन भारतात मुस्लीम सत्तांच्या काळात विकसित झालेल्या या मुस्लीम स्थापत्यशैलीची वैशिष्ट्ये व उदाहरणे पुढीलप्रमाणे-
- या स्थापत्यशैलीत बांधलेला कुतुबमिनार जगातील सर्वाधिक उंच (२४० फूट) आहे.
- मुघल सम्राट शाहजहानने बांधलेला ताजमहाल जगातील आठवे आश्चर्य मानले जाते.
- इसवी सनाच्या सतराव्या शतकात बांधलेला विजापूरचा गोलघुमट ही वास्तू प्रतिध्वनी साठी प्रसिद्ध आहे.
- फतेहपूर येथे सम्राट अकबराने बांधलेला राजवाडा आणि बुलंद दरवाजा त्याच्या उंचीसाठी आणि भव्यतेसाठी प्रसिद्ध आहे.
- दिल्ली आणि आग्रा येथे बांधलेले लाल किल्ले विस्तीर्ण आणि देखणे आहेत.
वरील सर्व वास्तू मुस्लीम स्थापत्यशैलीचे उत्तम नमुने आहेत.
APPEARS IN
RELATED QUESTIONS
चित्रकला आणि शिल्पकला यांचा ______ मध्ये समावेश होतो.
मथुरा शिल्पशैली ______ काळात उदयाला आली.
पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखून लिहा.
टीपा लिहा.
हेमाडपंती शैली
पुढील विधाने सकारण स्पष्ट करा.
कलेच्या इतिहासाचा सखोल अभ्यास असणाऱ्या तज्ज्ञांची आवश्यकता असते.
पुढील विधान सकारण स्पष्ट करा.
चित्रकथीसारख्या नामशेष होणाऱ्या मार्गावर असलेल्या परंपरेचे पुनरुज्जीवन करणे गरजेचे आहे.
पुढील तक्ता पूर्ण करा.
| मंदिर स्थापत्य शैली | नागर | द्राविड | हेमाडपंती |
| वैशिष्ट्ये | |||
| उदाहरणे |
लोकचित्रकला शैलीविषयी सविस्तर माहिती लिहा.
खालील दिलेल्या चित्राचे निरीक्षण करून पुढील मुद्यांच्या आधारे वारली चित्रकलेविषयी माहिती लिहा:

(अ) निसर्गाचे चित्रण
(ब) मानवाकृतींचे रेखाटन
(क) व्यवसाय
(ड) घरे.
पुढील संकल्पनाचित्र पूर्ण करा:

