Advertisements
Advertisements
प्रश्न
पुढील विधान सकारण स्पष्ट करा.
कलेच्या इतिहासाचा सखोल अभ्यास असणाऱ्या तज्ज्ञांची आवश्यकता असते.
स्पष्ट करा
कारण सांगा
Advertisements
उत्तर
कलेच्या इतिहासाचा सखोल अभ्यास असणाऱ्या तज्ज्ञांची आवश्यकता असते कारण:
- कलेचा इतिहास ही एक ज्ञानशाखा आहे.
- त्या क्षेत्रात संशोधनाच्या आणि व्यवसायाच्या संधी उपलब्ध होऊ शकतात.
- कलेच्या इतिहासाचे अभ्यासक पत्रकारितेच्या क्षेत्रातही काम करू शकतात.
- कलावस्तूंच्या खरेदी-विक्रीचे एक स्वतंत्र जग आहे.
- कलावस्तूंचे मूल्य ठरवण्यासाठी ती कलावस्तू नकली नाही ना, हे पारखण्याची आवश्यकता असते. त्यासाठी कलेच्या इतिहासाचा सखोल अभ्यास असणाऱ्या तज्ज्ञांची आवश्यकता असते.
shaalaa.com
भारतातील दृक्कला परंपरा
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
संबंधित प्रश्न
चित्रकला आणि शिल्पकला यांचा ______ मध्ये समावेश होतो.
मथुरा शिल्पशैली ______ काळात उदयाला आली.
पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखून लिहा.
टीपा लिहा.
हेमाडपंती शैली
पुढील विधान सकारण स्पष्ट करा.
चित्रकथीसारख्या नामशेष होणाऱ्या मार्गावर असलेल्या परंपरेचे पुनरुज्जीवन करणे गरजेचे आहे.
पुढील तक्ता पूर्ण करा.
| मंदिर स्थापत्य शैली | नागर | द्राविड | हेमाडपंती |
| वैशिष्ट्ये | |||
| उदाहरणे |
लोकचित्रकला शैलीविषयी सविस्तर माहिती लिहा.
भारतातील मुस्लीम स्थापत्यशैलीची वैशिष्ट्ये सोदाहरण स्पष्ट करा.
खालील दिलेल्या चित्राचे निरीक्षण करून पुढील मुद्यांच्या आधारे वारली चित्रकलेविषयी माहिती लिहा:

(अ) निसर्गाचे चित्रण
(ब) मानवाकृतींचे रेखाटन
(क) व्यवसाय
(ड) घरे.
पुढील संकल्पनाचित्र पूर्ण करा:

