मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता १० वी

पुढील विधान सकारण स्पष्ट करा. चित्रकथीसारख्या नामशेष होणाऱ्या मार्गावर असलेल्या परंपरेचे पुनरुज्जीवन करणे गरजेचे आहे. - History and Political Science [इतिहास व राज्यशास्त्र]

Advertisements
Advertisements

प्रश्न

पुढील विधान सकारण स्पष्ट करा.

चित्रकथीसारख्या नामशेष होणाऱ्या मार्गावर असलेल्या परंपरेचे पुनरुज्जीवन करणे गरजेचे आहे.

कारण सांगा
Advertisements

उत्तर

  1. चित्रकथी या प्राचीन चित्रकला परंपरेत कठपुतळ्या किंवा चित्रांच्या माध्यमातून रामायण आणि महाभारताच्या कथा सांगितल्या जातात.
  2. इसवी सनाच्या बाराव्या शतकातील सोमेश्वर या चालुक्य राजाने लिहिलेल्या 'मानसोल्लास' किंवा 'अभिलषितार्थचिंतामणी' या ग्रंथात चित्रकथी परंपरेचे वर्णन केले आहे, ज्यावरून या परंपरेची प्राचीनता स्पष्ट होते.
  3. या चित्रकलेत चित्रे कागदावर काढली जातात आणि नैसर्गिक रंगांनी रंगवली जातात. प्रत्येक कथेसाठी साधारणतः ३० ते ५० चित्रांचा वापर केला जातो.
  4. विविध कथा सांगण्यासाठी पिढ्यान्‌पिढ्या चालत आलेल्या अशा चित्रांच्या पोथ्या चित्रकथी कुटुंबात जपल्या जातात.

त्यामुळे, या सांस्कृतिक परंपरांचे, वारशांचे जतन व संवर्धन व्हावे याकरता चित्रकथीसारख्या नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या परंपरेचे पुनरुज्जीवन करणे गरजेचे आहे.

shaalaa.com
भारतातील दृक्कला परंपरा
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 1.4: भारतीय कलांचा इतिहास - स्वाध्याय [पृष्ठ ३१]

APPEARS IN

बालभारती Itihas va Rajyashastra [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
पाठ 1.4 भारतीय कलांचा इतिहास
स्वाध्याय | Q ३. (२) | पृष्ठ ३१

संबंधित प्रश्‍न

चित्रकला आणि शिल्पकला यांचा ______ मध्ये समावेश होतो.


मथुरा शिल्पशैली ______ काळात उदयाला आली.


पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखून लिहा.


टीपा लिहा.

हेमाडपंती शैली


पुढील विधाने सकारण स्पष्ट करा.

कलेच्या इतिहासाचा सखोल अभ्यास असणाऱ्या तज्ज्ञांची आवश्यकता असते.


पुढील तक्ता पूर्ण करा.

मंदिर स्थापत्य शैली नागर द्राविड हेमाडपंती
वैशिष्ट्ये      
उदाहरणे      

लोकचित्रकला शैलीविषयी सविस्तर माहिती लिहा.


भारतातील मुस्लीम स्थापत्यशैलीची वैशिष्ट्ये सोदाहरण स्पष्ट करा. 


खालील दिलेल्या चित्राचे निरीक्षण करून पुढील मुद्यांच्या आधारे वारली चित्रकलेविषयी माहिती लिहा:

(अ) निसर्गाचे चित्रण 
(ब) मानवाकृतींचे रेखाटन 
(क) व्यवसाय 
(ड) घरे.


पुढील संकल्पनाचित्र पूर्ण करा:


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×